रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन

▶️ रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याला कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

“चला भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करू”

▶️ संपर्क –

मा. पोलीस उप-अधीक्षक, अविनाश पाटील (7588941247), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी.

मा. पोलीस निरीक्षक, मच्छिंद्र जाधव , (9870474535), पोलीस निरीक्षक सुहास रोकडे (9067035910)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी.
मपोशि/1416 वैशाली धनवडे (7020388099)
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी.

कार्यालय संपर्क क्र. – 02352-222893

टोल फ्री क्र. – 1064

मेल-acbratnagiri@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button