
कोकण रेल्वे मार्गावर तेजस एक्स्प्रेस १७ मेपर्यंत दादर स्थानकापर्यंतच
मुंबई सीएसएमटी फलाट १६ आणि १७ वर सुरू असलेल्या विस्ताराच्या कामामुळे २२१२० क्रमांकाची मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस १७ मेपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार आहे.
१२१३४ क्रमांकाची मंगळूर-सीएसएमटी एक्सप्रेसही १८ मे पर्यंत ठाणे स्थानकापर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सोमवारी सायंकाळी जाहीर केले. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सुन्वे प्रशासनाने केले आहे.
www.konkantoday.com




