
बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज पहाटे चिपळूण येथील कोसळलेल्या पुलाची पाहणी केली
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज पहाटे चिपळूण येथील बहादूर शेख नाका येथे भेट देवून मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन पुलाची पाहणी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी यावेळी माहिती दिली.
,www.konkantoday.com




