कोरोना बाधित दाखल रुग्णांच्या समुपदेशना करीता संपर्क क्रमांक
जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे कोव्हीड 19 बाधित रुग्ण दाखल आहेत. सदर रुग्णांच्या समुपदेशनाकरीता जिल्हा रुग्णालय रत्नागिरी Dedicated COVID hospital येथे दाखल असणाऱ्या आंतररुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णविषयी आवश्यक असणारी माहिती पुरविण्याकरीता स्वयंसेवक इच्छुक आहेत*
सदर समुपदेशक हे Patient Relatives Counselling regarding COVID चे कामकाज पाहणार आहेत. तरी जिल्हा रुग्णालयातील दाखल रुग्णांच्या माहितीकरीता जिल्हा रुग्णालयाच्या Help Desk क्रमांक 02352-226060 वर संपर्क साधावा. तसेच दाखल रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी काही अडचणी अथवा अधिक माहितीकरीता समुपदेशकांना पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
भूषण भालचंद्र बर्वे 9869633336,
जयदीप परांजपे 9673119750,
अभिषेक जाधव 7057780720,
प्रथमेश कोटकर 9096591993,
प्रसाद बबन पाचकुडे 8261088619,
सुशांत कळंबटे 8369258977
धीरज धोंडू डांगे 9834803145,
राजू विलास भाटलेकर 9130383666
,इस्माइल आदम नाकाटे 9923113769
,हुजैफा हुसेन काझी 9975649957,
आजम शेख 8956963001,
आलीया कलीमुद्दीन जांभारकर 8378996426, कलीमुद्दीन अली जांभारकर 8308005916,
शैबाज शिरगावकर 7798032728,
योगेश तनू पेढांबकर 9763957605
,इब्राहीम इलियास मालगुंडकर 9623926414,
काझीम 9867120194,
नदाफ हुसेन काझी 9763070083,
योगेश गोविंद कदम 8766549435
सुरेश गजानन पावसकर 9923051319
,साक्षी सुनिल सकपाळ 8805414773
,शौकतअली सिराजसाब मंडाले 9561507667
,सायमा नदाफ काझी 9405720157,
अब्दुल खालीद इक्बाल साटविलकर 9823225693.
www.konkan today.com