ratnagirinews
-
स्थानिक बातम्या

तेलवाहू कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी
सिंगापूरमधीलएकाकंपनीचे तेलवाहूबार्जजयगडजवळील खोल समुद्रात बुडालेहाेते या घटनेनंतर भारतीयतटरक्षकदलानेरत्नागिरीसह सिंधुदुर्ग मधील सर्व सागरीपोलीस ठाण्यांनासतर्क केले हाेत तेलवाहू कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

महामार्गावरील खड्डे भरले नाहीत म्हणून शिवसेनेने केले सावर्डे येथे महामार्गावरील खड्ड्यात भात लावणी आंदोलन
मुंबई-गोवा राष्ट्रीय खड्डे भरले नाहीत म्हणून शिवसेनेने सावर्डे येथे महामार्गावरीलबखड्ड्यात भात लावणी आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केलाशिवसेनेचे तालुकाध्यक्ष संदिप…
Read More » -
स्थानिक बातम्या

असेही दातृत्व! मेडिकलच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त गुहागरला दिला 7 लाखांचा वैकुंठ रथ
गुहागर : शहरातील चैताली मेडीकलच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त अरूण ओक यांनी गुहागर शहरवासीयांसाठी सुमारे 7 लाख रूपये खर्च करून वैकुंठ रथ…
Read More » -
स्थानिक बातम्या

आजपासून या वस्तू होणार महाग
नवी दिल्ली : सोमवारपासून अनेक जीवनावश्यक वस्तू महाग होणार आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटी दर वाढविण्याचा निर्णय…
Read More » -
स्थानिक बातम्या

एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेतेपदी आ.उदय सामंत, माजी मंत्री रामदास कदम यांची निवड
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदेंनीच…
Read More » -
स्थानिक बातम्या

नातुंडे येथे जमिनीच्या वादातून मारहाण
रत्नागिरी: तालुक्यातील नातुंडे येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून शेजारील दाम्पत्याला दगडाने मारहाण करून दुखापत केली. ही घटना रविवारी दुपारी 1 वा.…
Read More » -
स्थानिक बातम्या

साडवली सह्याद्रीनगर येथे जुगार धंद्यावर धाड, सुमारे १ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त
देवरुख : संगमेश्वर पोलिसांनी जुगाराविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. साडवली सह्याद्रीनगर येथे पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकून १ लाख ९५…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापूर रेल्वेस्टेशन रस्त्याची दुरवस्था
राजापूरहून रेल्वेस्टेशनला जाणार्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. असे असताना पावसाळा सुरू झाला. त्यामुळे हा रस्त्या अधिकच खराब झाला आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण शहरातील श्री जुना कालभैरव देवस्थानची 20 जुलै रोजी किरका मिरवणूक
चिपळूण : चिपळूण शहराचे जागृत श्रध्दास्थान ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण यांच्या विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे वार्षिक किरका (जत्रा) मिरवणूक…
Read More » -
स्थानिक बातम्या

ओझरे येथे क्षुल्लक कारणातून कोयत्याने वार
संगमेश्वर : तालुक्यातील ओझरे खुर्द गणेशवाडी येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून चुलत्याने पुतण्यावर कोयती व विळ्याने वार करून जखमी केल्याची…
Read More »