Ratnagiri
-
स्थानिक बातम्या

कोकण रेल्वे मार्गाचे मुद्रीकरण केल्यास कोकणातील लोकांवर भाडेवाढीचे संकट; केआरसी एम्प्लॉईज युनियन आक्रमक
रत्नागिरी : केंद्र सरकारकडून रेल्वे मार्गाचे मुद्रीकरण करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्याला मूर्त स्वरुप मिळालेले नसले तरीही कोकण रेल्वे मार्गाचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

शाळेच्या सहलीतील विद्यार्थी आरेवारे समुद्रात बुडत असताना स्थानिकांनी वाचवले
रत्नागिरी : कोल्हापूर येथून कोकणात सहलीसाठी आलेला विद्यार्थी आरेवारे येथील समुद्रात बुडत असताना त्याला स्थानिकांनी वाचवले. बुधवार 16 नोव्हेंबर रोजी…
Read More » -
स्थानिक बातम्या

वेळास समुद्रकिनारी आढळले कासवाचे राज्यातील पहिले घरटे; 102 अंडी घातली
मंडणगड : तालुक्यातील वेळास समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या समुद्री कासव मादीने पहिले घरटे तयार केले असल्याचे कासवमित्र देवेंद्र पाटील यांना…
Read More » -
स्थानिक बातम्या

हंगामी स्थलांतरित मुले येणार शाळेच्या प्रवाहात
रत्नागिरी : हंगामी स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत सर्वेेक्षण करण्यात येणार आहे.पालकांसोबत…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत ट्रकच्या बॅटर्या चोरणार्यांना पोलिस कोठडी
रत्नागिरी : ट्रकच्या बॅटर्या चोरणार्या संशयितांना न्यायालयाने गुरुवारी 1 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. किर्तीनगर येथे पार्क करून ठेवलेल्या ट्रकच्या बॅटर्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील पाली ते आंबापर्यंतच्या रस्त्याची डागडुजी
साखरपा : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील पाली ते आंबा या रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू झाले आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत भाजपच्या अमित…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण अर्बन बँकेत 37 लाखांचा अपहार; संगणक विभाग प्रमुखाला अटक
चिपळूण : चिपळूण अर्बन बँकेमधील अपहार प्रकरणी अखेर राहूल रमेश सुर्वे (रा. खेर्डी शिवाजीनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. दोन…
Read More » -
स्थानिक बातम्या

बसणीतील बेपत्ता प्रौढाचा मृतदेह आढळला झुडपात
रत्नागिरी : तालुक्यातील बसणी येथील गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रौढाचा मृतदेह गुरुवारी दुपारी 1.30 वा. बसणी भोवारीवाडी येथे स्मशानभूमीजवळच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

कर्नाटकातील एसटी बसने उलटून घेतला पेट; पादचार्याला वाचवताना बस उलटली ओढ्यात, चालकासह आठ जण जखमी
साखरपा : रस्त्यावरून चालणार्याला वाचवताना एसटी रस्त्याशेजारील ओढ्यात पडली आणि तिने पेट घेतला. या अपघातात चालकासह आठ प्रवासी जखमी झाले.…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेडशी येथील गुराखी मुलीच्या खूनप्रकरणातील संशयित तरूण निर्दोष
रत्नागिरी : खेडशी येथील जंगलात तीन वर्षांपूर्वी गुराखी मुलीचा खून झाल्याप्रकरणी खटला सुरू होता. सबळ पुरावा नसल्याने या संशयित तरुणाची…
Read More »