konkantoday
-
स्थानिक बातम्या

मोबाईलवर खेळू नको असे सांगितल्याने रागावलेल्या आठवीतल्या मुलीची आत्महत्या
मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलीला वडील ओरडल्याने या रागातून सोमेश्वर मुस्लिम मोहल्ला येथील पंधरा वर्षीय विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली सोमेश्वर…
Read More » -
स्थानिक बातम्या

काेव्हिड रुग्णालयाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्प का ?तातडीने लक्ष्य घालणे गरजेचे
रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील काेव्हिड रुग्णालयाबाबत रोज नवे नवे प्रकार उघड होत असून यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व विरोधी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

ग्रामीण भागात ५०० नव्या रुग्णवाहीका देण्यात येणार
राज्यातील ग्रामीण भागांमधील रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वर्षानुवर्षे जुन्या रुग्णवाहीका कार्यरत होत्या. या रुग्णवाहीका टप्प्याटप्प्याने बदलण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

महाराष्ट्रात देखील ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम
केंद्र सरकारकडून कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही लॉकडाउनची घोषणा केली आहे.महाराष्ट्रात ३१ ऑगस्टपर्यंत…
Read More » -
स्थानिक बातम्या

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांची खारेपाटण चेकपोस्ट येथे रॅपिड टेस्ट होणार
मुंबई-पुणे तसेच राज्यांतून चाकरमानी सिंधुदुर्गात गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

वीज बिल सूट देण्याबाबत राज्य सरकार MERC ला प्रस्ताव देणार
राज्यभरात अनेकांना वाढीव वीज बिलाचा फटका बसलाय. यामुळे जनतेत आक्रोश आहे. यासंदर्भात राज्य सरकारची वीज नियामक मंडळासोबत बैठक होत असून…
Read More » -
स्थानिक बातम्या

सेकंड हँड एक्टिवा विकण्याची जाहिरात करून तरुणाची एकोणचाळीस हजाराची फसवणूक
रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथील राहणाऱ्या सौरभ गुरव याला सेकंड हॅन्ड ॲक्टिवा स्कूटर विकायचे सांगून त्याची एकूण चाळीस रुपयांची फसवणूक केल्याचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुकुल माधव विद्यालयाचे मार्च 2020 शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील मध्ये घवघवीत यश
शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये मुकुल माधव विद्यालयाची पहिली तुकडी इयत्ता दहावीच्या मार्च 2020 मध्ये प्रविष्ट झाली होती. मुकुल माधव विद्यालयातून…
Read More » -
स्थानिक बातम्या

आरोग्य विज्ञान विद्यापीठाने समविचारी मंचची मागणी मान्य केली.
रत्नागिरीः (प्रतिनिधी)राज्यातील बीएएमएस,युनानी, या वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांची त्या त्या जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रशिक्षण घेऊन सहा महिने कालावधीचा आधुनिक मध्यमस्तरीय सेवाप्रदाता…
Read More » -
स्थानिक बातम्या

श्री सिद्धिविनायक फाउंडेशनतर्फे काजरघाटी येथे शैक्षणिक साहित्य वाटप
रत्नागिरी शहराजवळील काजरघाटी (पोमेंडी खुर्द) येथील श्री सिद्धिविनायक फाउंडेशनतर्फे गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. वह्यांचे वाटप करण्यात आले.…
Read More »