konkantoday
-
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषद भवनातील ७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ
जिल्हा परिषद भवनातील कामकाजावर सध्या कोरोनाचे सावट गडद होत आहे. भवनातील ७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली आहे. यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

हर्णैतील मोबाईल टॉवर पूर्ववत करण्याची मागणी
दापोलीः- जून महिन्यामध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळात दापोली तालुक्यातील हर्णै येथील मोबाईलचे टॉवर जमीनदोस्त झाले, परंतु दोन महिने झाले तरी याठिकाणची…
Read More » -
स्थानिक बातम्या

उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयांमुळे काजू उद्योगाला मोठा दिलासा
काजू व्यावसायिकांना चालू आर्थिक वर्षापासून राज्य वस्तू आणि सेवा कराच्या (स्टेट जीएसटी) रकमेची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री…
Read More » -
स्थानिक बातम्या

चाकरमान्यांना घेऊन येणाऱ्या एका खासगी बसला कशेडी घाटात लुटण्याचा प्रयत्न प्रवाशांच्या सतर्कतेमुळे फसला,एक आरोपी अटकेत
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना घेऊन येणाऱ्या एका खासगी बसला कशेडी घाटात लुटण्याचा प्रयत्न झाला परंतु प्रवाशांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न…
Read More » -
स्थानिक बातम्या

मास्क न लावणाऱ्या ६८ रत्नागिरी करांवर कारवाईचा बडगा
रत्नागिरी शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होताना दिसत आहे. त्यामुळे रत्नागिरी नगर पालिकेने कडक पावले उचलली असून, मास्क न घालणाऱ्यांना…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेडमध्ये कोरोना फोफावतोय; आतापर्यंत ११ जणांचा बळी
खेड : गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली असल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. खेड…
Read More » -
स्थानिक बातम्या

दापोलीच्या गौरी पटवर्धन हिनं अमेरिकेमध्ये फिजिक्स विषयामध्ये पीएचडी प्राप्त केली
दापोलीच्या गौरी पटवर्धन हिनं अमेरिकेमध्ये फिजिक्स विषयामध्ये पीएचडी प्राप्त करून दापोलीचा झेंडा सातासमुद्रा पार पडकवला आहे.कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराजवळील…
Read More » -
स्थानिक बातम्या

चाकरमान्यांना सोडून मुंबई येथे जाणाऱ्या गाडीला कामथे येथे अपघात
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे मुंबईकर चाकरमान्यां ना सोडून परत जाणार्या ब्रेझा गाडीला कामथे येथे अपघात झाला ही गाडी मुंबईच्या दिशेने…
Read More » -
स्थानिक बातम्या

शोभिवंत मत्स्य उत्पादनाला भारतात मोठ्या संधी -कुलगुरू डॉ. संजय सावंत
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र झाडगांव रत्नागिरी येथे शोभिवंत मत्स्य पालन तंत्रज्ञान या…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणसह अन्य नवीन विद्यापीठांच्या निर्मितीऐवजी सध्या विद्यापीठांचे विकेंद्रीकरणावर भर दिला जाणार– नामदार उदय सामंत
कोकणसह अन्य नवीन विद्यापीठांच्या निर्मितीऐवजी सध्या विद्यापीठांचे विकेंद्रीकरणावर भर दिला जाणार आहे असे उच्च तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी…
Read More »