konkantoday
-
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालय कंपाउंडमध्ये प्रचंड खर्च करून उभारलेला धजस्तंभ ध्वजा विना किती दिवस ठेवणार – ॲड. दीपक पटवर्धन
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुख्य रस्त्यानजिक मोठ्या ध्वजस्तंभावर भव्य तिरंगा आरोहित झाला. त्यासाठी परिसर सुशोभित करण्यात आला. प्रचंड खर्च यासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

राज्यभरात 6 रोजी ‘शिवस्वराज्य दिन’
रत्नागिरी : राज्यात सोमवार दि. 6 जून रोजी ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा करण्यात येणार आहे.या दिवशी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीतील जामा मशिद समोरच्या इमारतीत फ्रीजने घेतला पेट; नगर परिषदेच्या बंबाने आटोक्यात आणली आग
रत्नागिरी : बाजारपेठेतील झारणी रोड मार्गावरच्या जामा मशिदसमोरच्या इमारतीतील बंद सदनिकेतल्या फ्रीजला लागलेली आग रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने आटोक्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजीवडा येथे दुचाकी पार्किंगवरून शेजाऱ्याला मारहाण
रत्नागिरी : पार्किंगच्या ठिकाणी असलेली दुचाकी दुसरीकडे लावल्याचा जाब विचारल्याच्या कारणातूनशहरातील राजीवडा येथे शेजार्याला मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली.…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी येथील ऍम्ब्युलन्स चालकाचा मिर्जापूर येथे अपघातात मृत्यू, अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी
रत्नागिरी निवखोल येथील ऍम्ब्युलन्स चालक फिरोज अकबर पावसकर (४०) याचा उत्तरप्रदेश मिर्जापूर येथे गुरुवारी पहाटे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.त्याच्या निधनाचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

तवसाळ येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान
गुहागर : तवसाळ बाबरवाडी येथील सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वन विभागाने जीवदान दिले. ग्रामस्थांच्या साह्याने पिंजर्याद्वारे दीड वर्षाच्या बछड्याची…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणात आपत्ती सौम्यीकरणासाठी 3200 कोटी तर रत्नागिरी जिल्ह्याला 900 कोटी : ना. उदय सामंत
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्यावर्षी 300 कोटींचा निधी आपत्ती सौम्यीकरणासाठी आला होता. मात्र नैसर्गिक आपत्तीने हाहा:कार माजविल्याने आणि वित्त व…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीतील चंपक मैदानावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्यांना जामीन नाकारला
रत्नागिरी : तीन महिन्यांपूर्वी शिमगोत्सव सुरू असताना शहराजवळील चंपक मैदानात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची घटना उघडकीस आली होती. यातील…
Read More » -
स्थानिक बातम्या

मास्क लावलात तरच जिल्हा रुग्णालयात एंट्री
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणार्या रुग्णांचे 3 नातेवाईक पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे 11 गट तर पंचायत समितीचे 22 गण निश्चित
रत्नागिरी : नव्या रचनेनुसार रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे 11 गट तर पंचायत समितीचे 22 गण निश्चित करण्यात आले आहेत. मिरजोळे,…
Read More »