konkantoday
-
स्थानिक बातम्या

दिवा-रोहा -चिपळूण मेमूच्या फेर्या 9 सप्टेंबरपर्यंत वाढवल्या
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी रोहा ते चिपळूण दरम्यान सुरू करण्यात आलेल्या मेमू ट्रेनच्या फेर्या दि. 6 ते 9 सप्टेंबर 2022 या…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी-कोकणनगर येथे दोन गटात हाणामारी; परस्परविरोधी गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील कोकणनगर येथे अज्ञात कारणातून दोन गटात मारहाण करण्यात आली आहे. एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूणमधील एटीएम फोडणार्यांच्या गोव्यातून आवळल्या मुसक्या
चिपळूण : शहरातील भोगाळे परिसरातील युनियन बँकेचे एटीएम फोडून 14 लाख 60 हजार 500 रुपयांची रक्कम लांबवणार्या टोळीतील तिघांच्या मुसक्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

कशेळी गावात बिबट्याचा गाईवर हल्ला
राजापूर : तालुक्यातील कशेळी गावातील पोलीस पाटील राजन आगवेकर यांच्या गायीवर बिबट्याने 2 सप्टेंबर रोजी दु. 3 वा. सुमारास हल्ला…
Read More » -
स्थानिक बातम्या

अंगणवाड्यांमध्ये पोषण महिना अभियानाला प्रारंभ
रत्नागिरी : माता आणि बालके सुद़ृढ रहावी यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गतच माता व बालकांना सशक्त करण्यासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

करबुडे येथे जुगार खेळणार्या 11 जणांविरोधात गुन्हा
रत्नागिरी : करबुडे गाववाडी येथे जुगार खेळणार्या 11 जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार…
Read More » -
स्थानिक बातम्या

पाली बाजारपेठेत जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी : तालुक्यातील पाली बाजारपेठेत बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणार्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण-मिरजोळी येथे रिक्षा व बस यांच्यात धडक
मिरजोळी ग्रामपंचायत हद्दीत कदम सर्व्हीसिंग सेंटर येथे दि.31 रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. रिक्षा…
Read More » -
स्थानिक बातम्या

पुढच्या वर्षी लवकर या…कोकणात दीड दिवसांच्या गणरायाला निरोप
रत्नागिरी : दीड दिवसांच्या बाप्पांना गुरुवारी निरोप देण्यात आला. यावेळी समुद्रकिनार्यावर गणरायाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. जिल्ह्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

शिवतीर्थावर बाळासाहेबांचे विचार मांडण्याचा अधिकार एकनाथ शिंदेंनाच; शरद पवारांच्या विचारांच्या उद्धव ठाकरेंना तो अधिकार नाही : रामदास कदम यांची टीका
खेड : एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावर घ्यावा, हे माझे वैयक्तिक मत आहे. बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.…
Read More »