konkanrailway
-
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाटच्या दिशेने येत असलेली इर्टिका कार आग लागून खाक, कारमधील एका व्यक्तीचा जळून मृत्यू
कोल्हापूरकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाटच्या दिशेने येत असलेली इर्टिका कार अचानक आग लागून पूर्णत: खाक झाली. या कारमध्ये एका व्यक्तीचा जळून…
Read More » -
स्थानिक बातम्या

पुरवठा विभागाचे अधिकारी रेशन दुकानदारांना छळतात रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेची जिल्हाधिकार्यांकडे व्यथा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकार्यांची भेट घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष अशोकराव कदम, सचिव नितीन…
Read More » -
स्थानिक बातम्या

आंबा घाटात भीषण अपघात २ महिन्याच्या बाळासह एका महिलेचा जागीच मृत्यू तर तिघांची प्रकृती चिंताजनक ,बांधकाम खात्याच्या बेपर्वाईमुळे अपघात
रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील गायमुख जवळ सांगली वरून गणपतीपुळे येथे निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घातला या अपघातात दोन महिन्यांच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

आंबा घाटात कार दरीत कोसळली,मोठी घटना
आंबा घाटात एक कार दरीत कोसळण्याची मोठी घटना घडली आहे आहे,गाडीत ६ जण आहेत,पोलीस व रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखलझाले आहेwww.konkantoday.com
Read More » -
स्थानिक बातम्या

राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत चिपळूणची चमकदार कामगिरी
रत्नागिरी : राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धा स्पर्धा मुंबईतील कामगार भवन, प्रभादेवी, येथे पार पडली. यात रत्नागिरीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. सब…
Read More » -
स्थानिक बातम्या

ग्रामपंचायत कर्मचार्यांचा रत्नागिरी जिल्हा परिषदेसमोर एल्गार
रत्नागिरी:- ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या आर्थिक मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी बुधवारी (ता. 9) जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. याला…
Read More » -
स्थानिक बातम्या

आर्ट सर्कल, रत्नागिरीचा संगीत महोत्सव 11 मार्च ते 13 मार्च रोजी
आर्ट सर्कल, रत्नागिरी आयोजित पंधरावा संगीत महोत्सव यावर्षी दिनांक 11 ते 13 मार्च 2022 रोजी थिबा पॅलेसच्या प्रांगणामध्ये भरणार असून…
Read More » -
स्थानिक बातम्या

प्रत्येकीचा संघर्ष वेगळा, प्रॉब्लेम वेगळ,गरज ही वेगळी आहे. त्यातून मार्ग काढून प्रत्त्येक जण अशी उभी राहिली तर मला ते फार आवडत -सिने नाट्य कलाकार निर्मिती सावंत
रत्नागिरी, दि.8: बायका काहीतरी करत आहेत याचा मला नेहमीच आनंद होत आला आहे. प्रत्येकीचा संघर्ष वेगळा, प्रॉब्लेम वेगळ,गरज ही वेगळी…
Read More » -
स्थानिक बातम्या

प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित यांची मातृमंदिर संस्थेला भेट
प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी आज मातृमंदिर देवरुख संस्थेला भेट दिली. यावेळी कार्यालयातील प्रदर्शनाच्या माध्यमातून संस्थेचे मागील 65 वर्षाचे काम…
Read More » -
स्थानिक बातम्या

आम. शेखर निकम यांच्या प्रयत्नाने उमरे नळपाणी योजनेसाठी १२कोटीचा निधी मंजूर १० गावांचा पाणी प्रश्न मार्गी
देवरूख (सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे उमरे आधी १० गावांसाठीच्या नळपाणी योजनेला मंजूरी मिळावी म्हणून आम. शेखर निकम यांच्या अथक…
Read More »