konkan
-
स्थानिक बातम्या

भांडण सोडवायला गेलेल्याच्या पाेटात चाकू मारला ,दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण तिवरे येथील राहणारा अल्पेश पवार हा चालू असलेले भांडण सोडण्यासाठी गेला असता त्याला नागेश पवार व रोहित निकम या…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

तेव्हा कोणीही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही -संजय राऊत
वांद्र्यातील घटना सातत्याने चर्चेत ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत…
Read More » -
स्थानिक बातम्या

संगमेश्वर आणि कळंबणी येथील ३२ रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह
संगमेश्वर येथील ९ रूग्ण आणि कळंबणी येथील २३ रुग्ण यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आलेआहेत. www.konkantoday.com
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी आर्मी या संस्थेकडून रत्नागिरी पोलिसांना मास्क वाटप
रत्नागिरी आर्मी या संस्थेकडून रत्नागिरी पोलिसांना मास्क वाटप करण्यात आले. 200 वेळा धुतल्यानंतरही जंतुनाशक क्षमता कायम ठेवणारा असा हा मास्क…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात घरोघरी टेस्टिंग नाही पण घरोघरी आरोग्य सर्वेक्षण सुरू
रत्नागिरी जिल्ह्यात काही ठराविक भागात काेराेनाचे रुग्ण सापडले आहेत.त्याच्या जवळच्या अ सलेल्या नातेवाईक व त्यांचा संबंध आलेल्या लोकांचे टेस्टिंग केले…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरात रस्त्यावर व मैदानात फेरफटका मारण्यासाठी आलेल्यांना पोलिसांचा दणका ,मैदानावर बसवून ठेवले
रत्नागिरी जिल्ह्यात व रत्नागिरीत संचारबंदी असताना विनाकारण घराबाहेर पडू नका अशी पोलीस खात्याकडून वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करत संध्याकाळचा…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

पुणे पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ६० हजार गरजू नागरिकांपर्यंत मदत पाेहचवली
पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तत्परतेने संघाकडून विविध प्रकारचे मदतलॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून नियोजनबद्ध योजना करून संपूर्ण शहरात मदतकार्य सुरु…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी साळवी स्टाॅप येथील ७० युवकांना भाजपा तर्फे मदत
साळवी स्टॉप येथें परप्रांतीय युवक अडकले आहेत ७० युवक भाड्याने घेतलेल्या खोल्यांमध्ये राहतात.लॉक डाउन मूळे मार्केटिंग च काम बंद झालं…
Read More » -
स्थानिक बातम्या

गंगातीर्थावर होणारी गर्दी टाळण्यासाठी गंगातीर्थाकडे जाणारा मार्ग बंद
राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे १५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान आगमन झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गंगातीर्थाकडे जाणारा…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

डोंबिवली मधील रिक्षाचालकाची अडीअडचणीत सापडलेल्या लोकांना मोफत सेवा ,आदित्य ठाकरे यांचे कडुन दखल
कोरोनामुळे सध्या लॉक डाऊन सुरु आहे. लोकांना घराबाहेर पडण्याची मनाई करण्यात आली आहे. सोबतच वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आली आहे.…
Read More »