konkan
-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८३,नवीन ८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील करून संशयित रुग्णांचे अहवाल मिरज येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार रत्नागिरीतील तालुक्यातील ६ आणि…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७५ वर पोहचली, आज जिल्ह्यात १४ नवे करोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातून मिरज येथे पाठवण्यात आलेल्या संशयित कोरोना रुग्णांचे १७ अहवाल प्राप्त झाले आहेत.या अहवालांपैकी १४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हांतर्गत एसटी वाहतूक सुरू करण्याचे आदेश परंतु अनेक कर्मचारी मुख्यालयाबाहेर
राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या जिल्हांतर्गत बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात आंतरजिल्हा वाहतूक काही प्रमाणात सुरू…
Read More » -
स्थानिक बातम्या

आता इएमआयवर मिळवा जेवण, रत्नागिरीच्या सुपुत्राची भन्नाट शक्कल!
आपण नेहमीच घराचे, गाडीचे, मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू या इएमआयवर घेत असतो. अशा इएमआयची आपल्याला सवयही झालेली असते. मात्र आता…
Read More » -
स्थानिक बातम्या

आरोग्य विभागातील भरतीसाठी शुल्क भरलेल्यांचा प्राधान्याने विचार व्हावा-आमदार शेखर निकम यांचे आरोग्य मंत्र्यांकडे मागणी
फेब्रुवारी २०१९मध्ये ज्या उमेदवारांनी आरोग्य विभागात जाहिरातीस अनुसरून बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदासाठी अर्ज सादर करुन परीक्षा शुल्क भरले आहे, परंतु…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई- गोवा महामार्गावरील तुरळ येथे हुंडाई असेंट व बोलेरो अपघात ,दोन्ही वाहनांचे नुकसान
मुंबई- गोवा महामार्गावरील तुरळ येथे हुंडाई असेंट गाडीने चुकीच्या बाजुने जावून बोलेरो गाडीला धडक दिल्याने सोमवारी सकाळी अपघात घडला. अपघातात…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी पावस रोडवर कुर्ली फाटा येथे टेम्पो व दुचाकी अपघातात एक जण मृत्यूमुखी
रत्नागिरी पावस रोडवर कुर्ली फाटा येथे रविवारी रात्री झालेल्या टेम्पो व दुचाकी अपघातात अल्ताफ भाटकर राहणार जुना फणसाेप याचा मृत्यू…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हा रूग्णालयात पुढील १५ दिवसांमध्ये करोना स्वॅब तपासणी लॅब उभारली जाणार
रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने येथील करोना लॅब उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी तालुक्यातील १ तर गुहागर तालुक्यातील ४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह
मिरज येथे जिल्ह्यातून पाठवण्यात आलेल्या १० कोरोना संशयितांचे अहवाल आत्ताच प्राप्त झाले असून त्यामध्ये ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुस्लिम बांधवांनी रत्नागिरी जिल्ह्यात ईद अत्यंत साध्या पद्धतीने साजरी केली
गेले महिनाभर रोजा अर्थात उपवास धरल्यानंतर रमजान महिना सोमवारी ईदने साजरा करण्यात आली. रमजान महिन्याला मुस्लिम धर्मियांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे.…
Read More »