खेड नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना शासकीय वाहन नाही


खेड नगर परिषदेतील प्रभारी मुख्याधिकार्‍यांचा सिलसिला संपुष्टात आला आहे. नगर परिषदेत कायमस्वरुपी मुख्याधिकारी म्हणून महादेव रोडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्यांना शासकीय वाहनच उपलब्ध करून देण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासकीय कामकाजासह वरिष्ठ स्तरावर बैठका घेण्यासाठी जाण्यासाठी खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे.
मुख्याधिकार्‍यांसाठी नवीन कार खरेदीसाठी १३ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, कार खरेदीसाठी अद्याप मुहूर्तच मिळालेला नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button