राष्ट्रीय बातम्या
-

विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सुरू असलेल्या वादात एआयसीटीईने यूजीसीचे समर्थन केले
विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सुरू असलेल्या वादात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) समर्थन केले आहे. ‘आयोगाच्या…
Read More » -

मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठुरायासमोर गाऱ्हाणे का मांडले -प्रवीण दरेकर
मोदी सरकारकडून अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी सुरु असलेल्या लगबगीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.…
Read More » -

मच्छिमार नौकांसाठीच्या डिझेल परताव्याच्या रक्कमेतून कर्जाची वसूली नाही-मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख
‘कोरोना’ संकटकाळात मच्छीमारांना दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाने घेतलेला आहे. मच्छिमारांच्या नौकांच्या डिझेलवरील मूल्यवर्धित कराच्या प्रतिपूर्ती परताव्याच्या रक्कमेतून…
Read More » -

तेजस ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या प्रांगणात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे…
Read More » -

कोरोनापासून बचावासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात महत्वाचं संशोधन
कोरोनापासून बचावासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात महत्वाचं संशोधन करण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या नॅनो स्कूल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागानं एक ‘फॅब्रिक…
Read More » -

राज्यातील विद्यार्थ्यांनी भरलेली परिक्षा फी परत द्यावी -माजी खासदार राजू शेट्टी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महाविद्यालय अंतर्गत असलेल्या यावर्षीच्या परिक्षा रद्द केल्या आहेत. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनी भरलेली परिक्षा फी परत…
Read More » -

राज्यात काल ३९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९५१८ नवीन रुग्णांचे निदान झाले
राज्यात काल ३९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १…
Read More » -

एस.टी.महामंडळाची मालवाहतूक आज पासुन महागली
कोरोनामुळे आर्थिक तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाने उत्पन्नाचा स्रोत म्हणून मालवाहतूक सुरू केली. मात्र, वाढत्या इंधन दरामुळे हे बदल प्रतिकिलोमीटर ३…
Read More » -

पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सह्याद्री वाहिनीवरून आज 20 जुलै पासून दैनंदिन मालिकेद्वारे शिक्षण
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अजूनही कोणतेही क्षेत्र पुर्णपणे चालू केली नाहीत. मुलांच्या शाळाही अजून बंद आहेत. त्यामुळे किती दिवस असं चालणार…
Read More » -

ज्या कोणत्या काँग्रेस नेत्याने हा आरोप केला आहे त्याची आधी मानसोपचार तज्ज्ञाकडून तपासणी करुन घ्या-देवेंद्र फडणवीस
राजस्थानात सत्तासंघर्ष घडवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी ५०० कोटी जमवले असा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्याला चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे. अशा शब्दात…
Read More »