राष्ट्रीय बातम्या
-

सोन्यासह हिऱ्यांचा मोठा साठा जप्त; मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची दणकेबाज कारवाई, तीन प्रवाशांना केली अटक! मुंबईत कस्टम विभागाने धडाकेबाज कारवाई केली. तीन प्रवाशांनी कपड्याच्या आतून केलेली सोने आणि हिऱ्याची तस्करी हाणून पाडली. 20 आणि 21 सप्टेंबरच्या मध्यरात्री मुंबईतील विमानतळ आयुक्तालय झोन-III ने दोन प्रकरणांमध्ये सुमारे 1.58 कोटी रुपये किमतीचे 2.286 किलो वजनाचे सोने तसेच 1.54 कोटी रुपये किमतीचे हिरे जप्त केले. या कारवाईत एकूण 3.12 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कस्टम विभागाने 3 प्रवाशांच्या मुसक्या आवळल्या.
बनाव झाला उघड. हे तीन प्रवाशी मुंबई विमानतळावर उतरले. त्यांनी बनियनच्या आत एक विशेष पोकळी तयार केली होती. तर एका…
Read More » -

विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा तीन दिवस महाराष्ट्राचा दौरा.
विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं तीन दिवस महाराष्ट्राचा दौरा नियोजित केला आहे. 26, 27 आणि 28 सप्टेंबरला…
Read More » -

नवीन पर्यटन धोरणामुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळणार असून, 18 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार – श्रीवर्धन येथे हॉटेल मालकांशी संवाद साधताना अजित पवारांचं वक्तव्य विधानसभा निवडणुकीपूर्वी जन सन्मान यात्रेद्वारे राष्ट्रवादी पक्ष प्रचारात आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘जन सन्मान यात्रा’ आज श्रीवर्धन आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघात…
Read More » -

विश्वगुरु व्हायचं तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
लोकशाहीत सर्वोच्च पदावरच्याने प्रखर टीका सहन करावी असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. राजाविरूद्ध कितीही बोललं तरी ते राजाने…
Read More » -

विदर्भ खान्देश ते कोकण प्रांत जोडणाऱ्या नागपुर मडगाव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसला २९ डिसेंबर २०२४ पर्यंत मध्य रेल्वेकडून मुदतवाढ कोकण/विदर्भ/खान्देश प्रतिनिधी-नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीला २९ डिसेंबर २४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली विदर्भ,खान्देश ते कोकण प्रांत जोडणारी ही गाडी आता २९ डिसेंबर २०२४पर्यंत धावणार आहे.
. विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार रेल्वे व प्रवासी संघटनांकडून मागणी होत होती.नवरात्र-दिपावली-नाताळ-…
Read More » -

केंद्र सरकारला उच्च न्यायालयाचा तडाखा! सत्यशोधन समिती स्थापन करण्याबाबतची कायदादुरूस्ती घटनाबाह्य ठरवून रद्द!!
मुंबई : सरकारविरोधात समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या या संत्यशोधन समितीच्या माध्यमातून खऱ्या – खोट्या ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही, असा…
Read More » -

‘महायुती’चं जवळपास ठरलं! ‘भाजप’ची तडजोड?, शिंदे गट, राष्ट्रवादीला ‘एवढ्या’ जागा!
महायुतीच्या जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली असून, पितृपक्षात किवा त्यानंतर लगेचच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची रणनीती महायुतीने आखली…
Read More » -

विदेशी झाडे का नकोत ?
मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा ( मिलो ) बरोबर भारतात…
Read More » -

मुकेश अंबानी यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?
: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बड्डे लोग,…
Read More » -

अमेरिकेतील भारतीय वंशाची ध्रुवी पटेल ठरली मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४अमेरिकेतील कम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टिमची विद्यार्थिनी ध्रुवी पटेल हिने ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४’चा खिताब पटकावला आहे. मिस इंडिया वर्ल्डवाइड ही भारताबाहेर घेतली जाणारी व तीन दशकांहून अधिक काळापासून चालत आलेली भारतीय सौंदर्य स्पर्धा आहे.
मिस इंडिया वर्ल्डवाइडचा मुकूट परिधान केल्यानंतर ध्रुवीने बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची व यूनिसेफची राजदूत बनण्याची इच्छा व्यक्त केली. न्यू जर्सीमधील…
Read More »