राष्ट्रीय बातम्या
-

लाल रंगाचा प्रकाश अन् भयंकर आवाज; येवत्यातील शेतात अवकाशातून कोसळली रहस्यमय वस्तू, त्यावर मजकूर… नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक विचित्र प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याच्या शेतात अचानक एक अवकाशातून एक विचित्र वस्तु पडली. यामुळं परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. तसंच, ग्रामस्थांमध्येही घबराट निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. यामुळं आजूबाजूच्या गावातही मोठी खळबळ उडाली आहे.
येवला तालुक्यातील अंदरसुल येथे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास डॉ. हरीश रोकडे यांच्या शेतात कोरियन बनावटीचे एक शास्त्रीय उपकरण पडताना काही…
Read More » -

बिहारचे सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेल्या मराठमोळे डॅशिंग आयपीएस ऑफिसर शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा.
मराठमोळे डॅशिंग आयपीएस ऑफिसर शिवदीप लांडे यांनी आपल्या नोकरीचा, भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. लांडे यांनी अचानक राजीनामा दिल्याने…
Read More » -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार.
येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. संध्याकाळी ४ च्या सुमारास मुंबई…
Read More » -

तुमच्या Instagram अकाउंटवर आता आई-बाबांचे नियंत्रण! १८ वर्षांखालील असाल तर घ्या परवानगी!! वाचा नवीन नियम…
: आपल्यातील अनेकांच्या मोबाइलमध्ये इन्स्टाग्राम ॲप आहे. इन्स्टाग्राम ॲपवर रील्स पाहणे आपल्यातील अनेकांना आवडते. पण, या रील्सच्या माध्यमातून अनेक चुकीच्या…
Read More » -

डीजे बंदीचा आदेश गणेशोत्सवापुरता मर्यादित नाही, तो सगळ्याच मिरवणुकांना लागू – उच्च न्यायलयाची स्पष्टोक्ती! मुंबई : गणेशोत्सव काळातील डीजेचा वापर आरोग्यास हानीकारक ठरत असेल तर ईदनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीतही तो हानिकारकच असेल, असे सांगून आरोग्यास हानिकारक असलेल्या डीजे बंदीचा आदेश गणेशोत्सवापुरता मर्यादित नसून तो सगळ्याच प्रकारच्या सार्वजनिक मिरवणुकांना लागू आहे. त्यामुळे, स्वतंत्र आदेशाची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.
सण-उत्सवांत वापरण्यात येणाऱ्या प्रखर दिव्यांचा (लेझर बीम) आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याबाबतचा कोणताही शास्त्रशुद्ध अभ्यास याचिकाकर्ते न्यायालयात सादर करू शकले नाहीत.…
Read More » -

विसर्जनादरम्यान राज्यात २१ जणांचा मृत्यू! मुंबई : गणपती विसर्जनादरम्यान राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला. यात उत्तर महाराष्ट्रातील नऊ, विदर्भातील सात, तर विरारमध्ये एक जण दगावला आहे. याखेरीज छत्रपती संभाजीनगरमध्ये एक तर नगर जिल्ह्यात दोन व इंदापूरमध्ये एक जण बुडाला.
धुळे जिल्ह्यातील चितोड गावात गणपती विसर्जन मिरवणुकीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर गर्दीत शिरल्याने तीन बालकांसह एका तरुणीचा मृत्यू झाला. १०…
Read More » -

: ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मंजूर!! ‘एक देश एक निवडणूक’ हा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये मंजूर झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारीच याबबात विधान केलं होतं. बुधवारी हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे हा कायदा कधीपासून लागू होईल, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
२०१९ मध्ये देशाता दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आल्यानंतर एक देश एक निवडणूक यावर चर्चा करण्यासाठी देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना भाजपने…
Read More » -

“..तर रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील”, काँग्रेस खासदाराचं वक्तव्य चर्चेत! लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून आले. यामुळे महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक आम्हीच जिंकणार असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त होतो आहे.
काही दिवसांपूर्वी मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. मात्र आता त्या चर्चा शमल्या आहेत. त्यानंतर…
Read More » -

गोव्यात होणार नवे क्रूझ टर्मिनल; ड्युटी फ्री शॉप, लाउंज, फूड कोर्ट सारख्या मिळणार सुविधा! . पणजी : गोव्याच्या मुरगाव बंदर प्राधिकरणाने (MPA) मार्च 2025 पर्यंत गोव्यात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासी टर्मिनल बांधण्याची घोषणा केलीय. 2023-2024 या वर्षात क्रूझ प्रवाशांच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ अपेक्षित असून, ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. MPA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूझ टर्मिनल्स आणि संबंधित सुविधांच्या विकासामुळे पर्यटन तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.
कोरोनामुळे 2020 पासून गोव्याच्या पर्यटनावर खूप वाईट परिणाम दिसून आला, परंतु गेल्या 4 वर्षांपासून मंदीशी झुंजत असलेल्या गोव्याच्या पर्यटन उद्योगात…
Read More » -

मुंबईहुन गोव्याला केवळ सहा तासांमध्ये १५० पर कि. मी वेगाने धावू शकणारा कोकणच्या हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्गाची रुपरेषा जाहीर.
मुंबईहुन गोव्याला केवळ सहा तासांमध्ये १५० पर कि. मी वेगाने धावू शकणारा कोकणच्या हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्गाची रुपरेषा राज्य रस्ते महाविकास…
Read More »