राष्ट्रीय बातम्या
-

बुद्धिबळात भारतीयांचा डंका! 3 सुवर्णपदकांसह धमाकेदार कामगिरी!! बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या 91 वर्षांच्या इतिहासात भारतानं पहिल्यांदाच असं काही केलं, जे यापूर्वी कधीही घडलेलं नाही. डी गुकेश आणि अर्जुन एरिगेसी यांनी बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या खुल्या विभागात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. याशिवाय महिला विभागातही भारतानं सुवर्णपदक पटकावलं. दुसरीकडे, गुकेशन वैयक्तिक स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं. अशा प्रकारे भारतानं प्रथमच 3 सुवर्णपदक जिंकली आहेत.
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतानं या दोन्ही विभागात सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे खेळल्या जात असलेल्या 45…
Read More » -

भविष्यात कोणतेही बदल नाही; सुधारित निवृत्तिवेतन योजनेबाबत राज्य शासनाची स्पष्ट भूमिका! मुंबई : राज्य कर्मचारी संघटनांशी चर्चा करून निश्चित केलेल्या सुधारित निवृत्तिवेतन योजनेत भविष्यात कोणतेही बदल केले जाणार नाहीत वा केंद्र सरकारच्या नव्याने राबविण्यात येणाऱ्या निवृत्तिवेतन योजनेत होणाऱ्या बदलांचा लाभ मिळणार नाही, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय गेल्या महिन्याच्या अखेरीस घेण्यात आला. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More » -

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची 2024 ची तयारी पूर्ण.
.28 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असल्याने एकच खळबळ उडाली आहे.त्यामुळे आचार संहिता ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात लागते…
Read More » -

प्रतापगड राज्य संरक्षित स्मारक घोषित! सातारा : साताऱ्यातील ऐतिहासिक प्रतापगड (ता. महाबळेश्वर) हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून राज्य शासनाने घोषित केले आहे. लवकरच युनेस्कोद्वारा जागतिक वारसा स्थळ २०२४ यादीत प्रतापगडचे नामांकन करण्यासाठी त्यांचे पथक गडावर येणार आहे. त्या अनुषंगाने प्राचीन व ऐतिहासिक स्मारक संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्याने शासनाच्या अधिसूचनेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्राचीन व ऐतिहासिक स्मारक संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा शासनाचा इरादा असल्याने याबाबत कोणाची काही हरकत असल्यास ती घेण्यासाठी दोन…
Read More » -

विधानसभेत भाजपाचा सुपडा साफ होणार; उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भाजपाच्या माजी नेत्याची घणाघाती टीका! जम्मू आणि काश्मीर, गोवा आणि मेघालय या राज्यांचे राज्यपाल पद भूषविलेले आणि एकेकाळी भाजपाशी संबंधित असलेल्या सत्यपाल मलिक यांनी आज शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा आपण प्रचार करणार असून या निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ होईल, अशी प्रतिक्रिया मलिक यांनी या भेटीनंतर दिली.
उद्धव ठाकरेंची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सत्यपाल मलिक म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत भाजपाला नुसताच फटका बसणार नाही तर…
Read More » -

खड्डे न बुजविल्यास पुणे-मुंबई, पुणे-नगर रस्ते ताब्यात घेणार; नितीन गडकरी यांचा राज्य सरकारला ‘घरचा आहेर’
पुणे : राज्य सरकारची जबाबदारी असलेल्या पुणे-मुंबई आणि पुणे-नगर या दोन रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात नाहीत. हे काम महाराष्ट्र सरकारचे…
Read More » -

भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, ९२ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट! भारतीय संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा तब्बल २८० धावांनी पराभव केला आहे. भारताने बांगलादेशला विजयासाठी ५१५ धावांचे आव्हान दिले होते आणि २३४ धावांवर बांगलादेशला ऑल आऊट करत कसोटी मालिकेत १-० ने आघाडी मिळवली आहे. रविचंद्रन अश्विनच्या ६ विकेट्सच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात एकतर्फी दबाव आणला.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना टीम इंडियाने मोठ्या सहजतेने जिंकला. भारताच्या विजयात आर अश्विनची भूमिका महत्त्वाची होती. आर…
Read More » -

अंधेरीच्या राजाच्या विसर्जन दरम्याना बोट उलटल्याची घटना.
अंधेरीच्या राजाच्या विसर्जन दरम्याना बोट उलटल्याची घटना जुहू समुद्रात विसर्जनादरम्यान घडली. अंधेरीचा राजाचा विसर्जनादरम्यान बोटीवर प्रमाणापेक्षा अधिक भाविक आल्याने बोट…
Read More » -

आज पुणे येथे जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना शाॅक लागून एकाचा झाला मृत्यू.
जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोन तरुणांना विजेचा जोरदार शॉक लागला*. *काही क्षणातच जमिनीवर कोसळले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला**तर दुसरा…
Read More » -

लालबागच्या राजाच्या लिलावात तब्बल २ कोटी ३५ लाख १८ हजार रुपयांच्या दागिन्यांची बोली.
मुंबईतील लालबागचा राजाची नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख आहे. या गणेशोत्सवाच्या काळात मुंबईसह संपूर्ण राज्यातून आणि देशभरातून भाविक लालबागच्या गणपतीच्या…
Read More »