राष्ट्रीय बातम्या
-

राज्यभरातील प्राथमिक शिक्षक उद्या आंदोलनासाठी रजेवर. शाळा बंद राहणार?
कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती, विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणे, अध्यापन सोडून करावी लागणारी प्रशासकीय कामे अशा विविध मुद्द्यांवर राज्यभरातील…
Read More » -

शिवडी क्षयरोग रुग्णालयात दिवसाला दोन रुग्णांचा मृत्यू! मुंबई : क्षयरोगाच्या उपचारासाठी समर्पित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी क्षयरोग रुग्णालयात दिवसाला साधारण दोन ते तीन रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू होत आहे. मागील साडेतीन वर्षांत क्षयरोग रुग्णालयात ३ हजार १८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.
शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहाचे काम सुरू असल्याने आणि भूलतज्ज्ञ नसल्याने साडेतीन वर्षांत फक्त चार मोठ्या शस्त्रक्रिया झाल्याचे उघडकीस आल्यानंतर…
Read More » -

महाराष्ट्रातील डोंबिवलीत फळ विक्रेत्याचे घृणास्पद कृत्य.
डोंबिवली : महाराष्ट्रातील डोंबिवलीतील निलजे परिसरात एका फळ विक्रेत्याने प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करून त्याच हाताने ग्राहकांना फळे विकायला सुरुवात केली,…
Read More » -

केंद्राचे आदेश धुडकवून तेल कंपन्यांकडूनखाद्यतेलाच्या किमतीत प्रतिलिटर २० रुपयांनी वाढ.
खाद्यतेलावर आयात शुल्क लागू करण्यापूर्वी आयात झालेल्या सुमारे ३० लाख टन तेलाची विक्री वाढीव दराने करू नये, अशी सूचना केंद्र…
Read More » -

पोलीस अधिकाऱ्यांचा शिंदे गटाकडून सत्कार! ठाणे – बदलापूर अत्याचारातल्या आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील जखमी पोलीस अधिकारी संजय शिंदे आणि निलेश मोरे यांची शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांचा सत्कार केला.
जखमी पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत विरोधकांना काही घेणं देणं नाही पण अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होतंय. विरोधकांच्या या…
Read More » -

अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण? चकमकफेम प्रदीप शर्मांबरोबर केलं होतं काम!
बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थींनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी (दि.२३ सप्टेंबर) पोलीस…
Read More » -

‘एमआयएम’च्या मोर्चामुळे महामार्गावर कोंडी!ठाणे : एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या छत्रपती संभाजीनगर ते मुंबई ‘तिरंगा संविधान रॅली’ मुंबईच्या वेशीवर आली आहे. या मोर्चाला मुलुंड टोलनाका येथे पोलिसांनी अडविले. परंतु या रॅलीमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे रात्री कामाहून घरी परतणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.
रामगिरी महाराज आणि भाजपचे नेते नितेश राणे यांच्या प्रक्षोभक विधानांचा निषेध करत जलील यांनी या मोर्चाची हाक दिली होती. छत्रपती…
Read More » -

“देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला?” काँग्रेस नेत्यांचा सवाल! बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्याने पोलिसांकडून बंदुक हिसकावली. त्यानंतर गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले. यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ गोळीबार केला. या गोळीबारात अक्षय शिंदे जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येत होतं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “हे एकन्काऊंटर बोगस आहे. इतर आरोपींना वाचवण्यासाठी हे करण्यात आलं. राज्याच्या गृहमंत्र्यांनी कुणाला वाचवण्यासाठी हे…
Read More » -

आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर झाडली गोळी! नेमकं काय घडलंय? जाणून घ्या!!
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे यानं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. पोलीस ट्रान्सिट रिमांडसाठी नेत…
Read More » -

सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास अवघे काही दिवस बाकी असताना…
Read More »