राष्ट्रीय बातम्या
-

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी.
राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यापासून महायुतीमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर शिंदेसेना तसेच भाजपचे नेते…
Read More » -

हाजी अली दर्गा बॉम्बने उडवण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीच्या फोनकॉलनंतर खळबळ; मुंबई पोलिसांकडून तपास सुरू!
मुंबईतील हाजी अली दर्गा बॉम्बने उडवू, अशी धमकी देण्यात आली आहे. आज सांयकाळी पाच वाजताच्या सुमाराम एका अज्ञात व्यक्तीने फोन…
Read More » -

अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवले ,15 दिवसांची कैद.
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे खणून काढणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या…
Read More » -

मुसळधार पावसाचा फटका, पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द! पुढील दोन दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे (25 सप्टेंबर) वाहतूक कोंडीत मुंबईकर तासनतास अडकले. त्यात रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने चाकरमान्यांचा परतीचा मार्ग बंद झाला.
*🌧️ रस्त्यांवर मोठा वाहतूक कोंडी आणि रेल्वे ट्रॅकवर भरलेलं पाणी यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. दरम्यान आज 26 सप्टेंबरला हवामान…
Read More » -

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी सर्वत्र उत्साहात मतदान, युवा सेना व अभाविपची लढत.
मुंबई विद्यापीठाच्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांकरिता मंगळवारी मतदान पार पडले. १० जागांवरील निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवार असून युवासेना विरूद्ध अभाविप…
Read More » -

अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीतील राहिल-गृहमंत्री अमित शाह
अजितदादा महायुतीतून बाहेर जाणार की महायुतीतच राहणार? याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केलं आहे. अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीतील राहिल, असं…
Read More » -

ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची गरज नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय! ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी. ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा प्रतिपूर्ती योजनेसाठी वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याऐवजी आता विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्य सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष…
Read More » -

जर्मनी येथे आंतरराष्ट्रीय परिषद 2024 मध्ये “कोंकणातील कातळशिल्प” विषयावर कोंकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे शोध निबंध सादर.
लेपजेक (leipzij) जर्मनी येथे युरोपियन असोसिएशन फॉर साऊथ एशिया आर्कीयोलॉजी अँड आर्ट, ( European Association for South Asian Archaeology and…
Read More » -

चिकुनगुन्याचा धोका वाढताच राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय! पुणे : पुण्यासह राज्यभरात चिकुनगुन्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याचबरोबर रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येत असून, गंभीर गुंतागुंत आढळून येत आहे. यामुळे चिकुनगुन्याच्या विषाणूत झालेला बदल तपासण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.
चिकुनगुन्याच्या काही रुग्णांमध्ये जीवघेणी लक्षणे नोंदविण्यात आली आहेत. त्यात अर्धांगवायू आणि तोंडावर, कानावर काळे चट्टे येणे या प्रकारची लक्षणे दिसून…
Read More » -

खासदार शरद पवार म्हणाले ‘घरात आम्ही एकत्रच आहोत.
कोकणातील चिपळूण येथे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा घेतली.तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी…
Read More »