स्थानिक बातम्या
-

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या यंत्रणेवरील विश्वास व जनमानसातील प्रतिमा याचे प्रतिबिंब ठरलेला ठेवोत्सव- ॲड. दीपक पटवर्धन महिन्यात ३० कोटी ५ लाखांच्या ठेवी संकलित.
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासाची आज सांगता झाली. २० जून ते २० जुलै या कालावधीत ठेव…
Read More » -

प्रभाग रचना आरखड्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी आणि राजापूर नगर पालिकेत प्रत्येकी एक प्रभाग आणि दोन नगरसेवक वाढणार.
रत्नागिरी जिल्ह्यातील सात नगर परिषद व नगर पंचायतींसाठी प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला असून, रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये एक प्रभाग…
Read More » -

चिपळूण नगरपालिकेने हाती घेतलेले विकास प्रकल्प वेगवेगळ्या कारणामुळे अर्ध्यावरच लटकले.
चिपळूण नगरपालिकेने हाती घेतलेले प्रकल्प कधी राजकारण, कधी मूल्यांकन तर कधी तांत्रिक अडचणींमुळे अर्ध्यावरच अडकले आहेत. महर्षी कर्वे भाजीमंडई, मटणमार्केट,…
Read More » -

जन्म-मृत्यू नोंदणीतील अडचणी दूर करा- आमदार शेखर निकम
विलंबाने जन्म वा मृत्यू नोंदणीच्या प्रक्रियेत ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना भेडसावत असलेल्या अडचणींवर पावसाळी अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी…
Read More » -

नाणिजधाम येथील आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य वेदपाठशाळेचा निकाल 100 टक्के
नाणीज , दि. २०: नाणीजधाम येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या आद्य जगदगुरु रामानंदचार्य वेदपाठशाळेचा निकाल…
Read More » -

दापोली तालुक्यात उन्हवरे येथे भावानेच केला आपल्या भावाचा खून
रत्नागिरी जिल्ह्याला हादरवणारी घटना दापोलीत घडली आहे दापोली तालुक्यात उन्हवरे येथे भावानेच भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. विनोद…
Read More » -

नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या वतीने गुरुपौर्णिमा भरतनाट्यम रचना, अभंगावरील नृत्याने केली अनोखी गुरु वंदना.
रत्नागिरी: नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या वतीने नुकतीच गुरुपौर्णिमा अतिशय आगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी गुरुपूजन, घुंगरू पूजन आणि भरतनाट्यम चे…
Read More » -

प्रत्येक वर्गखोलीचे गडकिल्ल्यांच्या नावाने, दापोली तालुक्यातील गावतळेविद्यालयाचा नावीन्यपूर्ण उपक्रम
दापोली तालुक्यातील गावतळे विद्यालयात गडकिल्ल्यांची आठवण पावलोपावली दिसत आहेत. प्रत्येक वर्गखोलीचे गडकिल्ल्यांच्या नावाने नामकरण करण्यात आले आहे.तालुक्यातील गावतळे विद्यालयाचा हा…
Read More » -

आंबेनळी घाटात दरडीचा धोका कायम
महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरवर्षीप्रमाणे यंदाही दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पावसाच्या जोरदार सरींमुळे घाटातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दरडी…
Read More » -

रविवारपासून राजापुरात रस्त्यावरील मच्छी विक्रीला कडक बंदी न.प.मध्ये आयोजित बैठकीत महिला विक्रेत्यांची सहमती आणि निर्णय
राजापूरः नागरी नियम आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून रस्त्यावर मच्छी विक्रेत्या करणाऱ्या महिलांनी राजापूर नगर परिषदेने लाखो रूपये खर्चुन बांधलेल्या मच्छीमार्केटमध्येच…
Read More »