स्थानिक बातम्या
-

चिपळूण तालुक्यात एकाच दिवशी पती-पत्नीने घेतला अखेरचा श्वास
पती-पत्नीने एकाच दिवशी अखेरचा श्वास घेतल्याची घटना निवळी येथे रविवारी घडली. या दाम्पत्याच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्यावर सोमवारी शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत…
Read More » -

संगमेश्वर तालुक्यातील तेये गेल्येवाडीतील तरुणाची आत्महत्या
संगमेश्वर तालुक्यातील तेये गेल्येवाडी येथील २५ वर्षीय प्रशांत नारायण गेल्ये याने विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू…
Read More » -

गणपती उत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. साप्ताहिक विशेष
रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणपती उत्सवासाठी मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता कोकण रेल्वेमार्गावर मडगाव जंक्शन –…
Read More » -

जिल्हा न्यायालयात “सेक्स ट्रॅफिकिंग” विषयावर जनजागृती व क्षमतावर्धन कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील सेवा पुरवठादार व असुरक्षित गटांसाठी “सेक्स ट्रॅफिकिंग” या अत्यंत गंभीर सामाजिक विषयावर जनजागृती व क्षमतावर्धन कार्यक्रम…
Read More » -

जवळच्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्यानंतरगुहागरचे आमदार भास्कर शेठ जाधव यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल…!!
सस्नेह जय महाराष्ट्र !! ’भास्कररावांवर आमचा राग नाही, मतदारसंघाचा व आमच्या भागाचा विकास हा भास्करराव यांनीच केला, कोट्यवधीचा निधी हा…
Read More » -

एसटी कर्मचार्यांनी दाखविले माणुसकीचे दर्शन, प्रवाशाच्या उपचारासाठी बस थेट रुग्णालयात
बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे प्रवाशांची सेवा करण्याचा वसा राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. तसे कामकाज ही सुरू आहे.…
Read More » -

अभिव्यक्तीच्या नावाखाली देशविरोध मान्य नाही! पुणे शिक्षिकेविरोधातील एफआयआर कायम!!
मुंबई : ‘आपल्या राज्यघटनेने नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिला असला, तरी त्याचा अर्थ असा नव्हे की, देशाचे सार्वभौमत्व व अखंडता…
Read More » -

वाटद एमआयडीसी प्रकल्पाला रत्नागिरी क्रेडाईचा पाठिंबा, पालकमंत्र्यांची भेट घेवून केला पाठिंबा जाहीर
रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद येथे प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्रकल्पाला पाठिंबा दर्शवण्यासाठी क्रेडाई रत्नागिरीच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांना…
Read More » -

रत्नदुर्ग किल्ल्यावरून आत्महत्या केलेल्या ’त्या’ तरुणीचा महिना उलटूनही शोध लागेना
रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याजवळील सनसेट पॉईंटवरुन आत्महत्या केलेल्या तरुणीचा एक महिना उलटूनही अद्याप शोध लागला नाही. सुखप्रित धालिवाल (२५, रा.…
Read More » -

रत्नागिरीतील ज्येष्ठ लेखिका, समाजसेविका सुलभाताई धामापूरकर यांचे निधन.
रत्नागिरीतील प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि यशोदा प्रकाशनच्या सर्वेसर्वा सुलभाताई रमाकांत धामापूरकर यांचे शुक्रवारी सायंकाळी वयाच्या ७९ व्या वर्षी हृदयविकाराच्या…
Read More »