स्थानिक बातम्या
-

अलोरे- कोळकेवाडीतील तरुणाचा मृत्यू.
दारूच्या नशेत शेताच्या बांधावरून पडून जखमी झालेल्या कोळकेवाडी-पठारवाडी येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी बुधवारी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक…
Read More » -

सातत्याने विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने फुणगूस येथील युवा कार्यकर्त्यांचा महावितरणवर मोर्चा.
संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडी भागात गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व व्यापार्यांना मोठ्या…
Read More » -

लांजा तालुक्यातील कोलधे कुंभारवाडी येथे साकव कोसळला.
लांजा तालुक्यातील कोलधे कुंभारवाडी येथे अनिल तांबे दुकान ते कुंभारगावाकडे जाणार्या वहाळावरील मोडकळीस आलेला लोखंडी साकव २५ जून रोजी झालेल्या…
Read More » -

’साफयिस्ट’च्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा -नवनिर्माण सेनेची मागणी.
कामथे-हरेकरवाडीच्या बाजूने वाहणार्या नदीत टँकरद्वारे काही दिवसांपूर्वी सांडपाणी सोडण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष…
Read More » -

शहर विकासाबाबतीत सूचना आणी सध्या भेडसावत असलेल्या समस्या नागरिकांनी लेखी स्वरूपात द्याव्या. मनसेचे आवाहन.
मोर्चा नंतर मनसे रत्नागिरी शहरात ऍक्शन मोड वर.अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपालिकेच्या दारात यां मोर्चा नंतर मनसे पालिकेच्या कराभरा विरोधात कमालीची…
Read More » -

आंबोली येथील कावळेसाद पॉईंटवरकोल्हापूर येथील एक तरुण हजारो फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना
आंबोली येथील कावळेसाद पॉईंटवर एक थरारक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. कोल्हापूर येथील एक तरुण हजारो फूट खोल दरीत कोसळल्याची…
Read More » -

उदयजी सामंत ह्यांची चिपळूण येथील श्री. प्रशांत यादव यांच्या वाशिष्ठी मिल्क प्रॉडक्ट प्रकल्पाला भेट
आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागगिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी चिपळूण येथील श्री. प्रशांत…
Read More » -

भास्कर जाधवांच्या नाराजीच्या स्टेटसवर संजय राऊतांचा प्रत्युत्तरात्मक टोला;*
सुनील मंत्री झाला नाही, मग आम्ही रडलो का?” मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांच्या…
Read More » -

सावर्डे येथे उभ्या असलेल्या ट्रेलरला दुचाकीस्वाराची पाठीमागून जोरदार धडक, दुचाकी स्वाराचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात घडला. सावर्डे येथे उभ्या असलेल्या ट्रेलरला दुचाकीस्वाराने पाठीमागून जोरदार धडक दिली. या…
Read More » -

युरिया खताचा शेतकर्यांना वेळेत पुरवठा व्हावा -प्रशांत यादव यांची मागणी.
निसर्गातील बदलांमुळे आधीच शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. तर दुसरीकडे सध्या शेतकर्यांना गरज असतानाही युरिया खताचा येथे तुटवडा भासत आहे. तरी…
Read More »