स्थानिक बातम्या
-

दुर्वासचे वडील दर्शन पाटील यालाही चौकशीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात
दुर्वास पाटीलने केलेल्या तिहेरी खून प्रकरणाचा तपास रत्नागिरी पोलिसांनी युद्धपातळीवर सुरु केला आहे. मुख्य आरोपी दुर्वास आणि त्याचे तीन साथीदार…
Read More » -

मनसेचे माजी नेते वैभव खेडेकरांसह समर्थकांचा भाजप पक्षप्रवेश लांबला
मनसचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह समर्थकांनी ४ सप्टेंबर रोजी नरिमन पॉईंट मुंबई येथील भाजपच्या प्रवेश कार्यालयात होणार्या पक्षप्रवेशाची जय्यत…
Read More » -

मराठा आरक्षण जीआर रद्द करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला ओबीसी जनमोर्चाने तीव्र विरोध करत निषेध नोंदवला आहे. २ सप्टेंबर २०२५ रोजीच्या…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्गावर ८ सप्टेंबरपासून अवजड वाहतूक होणार पूर्ववत
गणेशोत्सव कालावधीत महामार्गावर अवजड वाहनामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २३ ऑगस्टपासून अवजड वाहतुकीला ब्रेक लागला. ८ सप्टेंबर रोजी रात्री ८…
Read More » -

लांजात मोटर सायकलने धडक दिलेल्या वृद्धाचा मृत्यू
मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने गंभीररित्या जखमी झालेले सदानंद कृष्णा कांबळे (७५, हसोळ बौद्धवाडी, ता.लांजा) यांचे जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना…
Read More » -

चिपळूण तालुक्यातील तांबेवाडी (बामणोली) येथे विहिरीत पडून एका तरुणाचा मृत्यू
चिपळूण तालुक्यातील तांबेवाडी (बामणोली) येथे विहिरीत पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी साधारण 12.30 च्या सुमारास समोर आली.…
Read More » -

चिपळूण तालुक्यातील तुरंबव फाट्याजवळ एका मॅक्स गाडीला मोटारसायकलने धडक दिल्याने तरुणीचा मृत्यू
चिपळूण तालुक्यातील तुरंबव फाट्याजवळ एका मॅक्स गाडीला मोटारसायकलने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका १७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.मोटारसायकलस्वार…
Read More » -

सरकारने दिले मोफत धान्य परंतु तेही उचलले नसल्याने २४ हजार लाभार्थ्यांचे होणार धान्य बंद
सलग सहा महिने रेशनवरील धान्याची उचल न केलेल्या १० हजार २२१ रेशनकार्डधारकांच्या २४ हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद होण्याची शक्यता निर्माण…
Read More » -

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा दौरा
रत्नागिरी, दि. 6 :- राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) व मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी…
Read More » -

मंत्री उदय सामंत यांच्यामार्फत बेळगावातील सार्वजनिक वाचनालयाला शासनामार्फत ५ लाख रुपयांची आर्थिक मदत
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व वाचनसंस्कृती जतन करण्यासाठी राज्य शासनाची मदत* बेळगावातील श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मच्छे यांना शासनामार्फत ५…
Read More »