स्थानिक बातम्या
-

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभकेवळ 15 दिवसांसाठी अभियान न करता वर्षभर राबवानर्सिंग कॉलेजसाठी शासनाकडून 13 कोटी मंजूर करुन आणू–पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, दि. 17 ) : स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान केवळ 15 दिवसापुरते न राबविता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या…
Read More » -

राजभाषा सन्मान पुरस्कार नगर राजभाषा कार्यान्वयन समितीला प्राप्त
रत्नागिरी, दि. 17 ) :- हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या संस्थांना केंद्र सरकारच्या राजभाषा विभागाकडून दिला जाणारा सर्वोच्च राजभाषा…
Read More » -

साडवली कासारवाडी येथे बिबट्या आढळला जखमी अवस्थेत
संगमेश्वर : तालुक्यातील साडवली कासारवाडी येथे नर जातीचा बिबट्या जखमी अवस्थेत आढळल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर वन विभागामार्फत पशुवैद्य अधिकाऱ्यांकडून त्याच्यावर…
Read More » -

जयगड येथून कोल्हापूर दरम्यान जाणार्या ट्रकने दोन कार व चार मोटरसायकलला धडक, एक ठार अनेक जखमी
हातखंबा नजीक अपघाताचे मालिका सुरूच आहे हातखंबा येथे भीषण अपघात घडला आहेजयगड येथून कोल्हापूर दरम्यान जाणार्या ट्रकने दोन कार व…
Read More » -

राजापूर तालुक्यात पेंडखळे चिपटेवाडी फाटा परिसरात दुचाकीवर बिबट्याचा हल्ला, दुचाकी वरून पडल्यामुळे दुचाकी स्वार जखमी
रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक ठिकाणी पाळीव जनावर बिबट्यांकडून हल्ला होत असल्याच्या घटना घडत आहेतराजापूर तालुक्यात…
Read More » -

उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून १४ अवजड वाहनांवर कारवाई; ६० हजारांचा दंड वसूल
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जिल्ह्यात २२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. यासाठी…
Read More » -

रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी असताना अज्ञात चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी केली लंपास
रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी असताना अज्ञात चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी लंपास केल्याची घटना घडली. या बांगडीची किंमत…
Read More » -

रत्नागिरी जिल्हा बँक अपहार प्रकरणी शाखाधिकार्याचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतून 50 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या अपहार प्रकरणातील कॅशियर ओंकार कोळवणकरवर शहर पोलिसांकडून कायदेशिर कारवाई करण्यात…
Read More » -

तिहेरी हत्याकांड : दुर्वास पाटीलसह विश्वास पवार पोलीस कोठडी
मिरजोळे-नाखरेकरवाडी येथील भक्ती मयेकरसह आणखीन दोन खूनात सामिल दोघांना शहर पोलिसांनी रविवारी एका गुन्ह्यातून दुसर्या गुन्ह्यात वर्ग करत पुन्हा अटक…
Read More » -

लांजा येथे वृद्ध महिलेच्या घरातून चार लाखाचे दागिने अज्ञातने लांबविले
लांजा येथील ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक सविता विलास सावंत यांच्या घरातून तब्बल ४ लाख १७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला…
Read More »