स्थानिक बातम्या
-

देवळे (संगमेश्वर) येथे आमदार किरण सामंत यांचा गाव भेट दौरा
संगमेश्वर : तालुक्यातील देवळे येथे आमदार किरण सामंत यांनी गाव भेट दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधला. या भेटीत नागरिकांनी रस्ते, पाणी,…
Read More » -

संगमेश्वर तालुक्यातील चारजण बेपत्ता
रत्नागिरी, दि. 18 ) : संगमेश्वर तालुक्यातील विविध गावांमधून चार जण बेपत्ता झाले आहेत. या व्यक्तींबाबत कोणाला माहिती मिळाल्यास किंवा…
Read More » -

रत्नागिरी एमआयडीसी येथे नेपाळी महिलेकडून पुण्यातील दोन महिला मार्फत देहविक्रीचा व्यवसाय, एका नेपाळी महिलेला अटक
रत्नागिरी एमआयडीसी येथील वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (1956) एका नेपाळी महिलेला अटक केली…
Read More » -

प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई येथे “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानाचे उद्घाटन…
प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथे दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या अभियानाचे…
Read More » -

रत्नागिरी शहरातील विविध नागरी समस्या संदर्भात मनसेचीनगरपरिषदेच्या मुख्यालयावर धडक
आज मनसे पदाधिकाऱ्यांनी मनसे तालुका अध्यक्ष श्री. रुपेश जाधव, शहर संघटक श्री. अमोल श्रीनाथ यांच्या नेतृत्वात शहरातील दुरावस्था झालेल्या अंतर्गत…
Read More » -

देवरूख-साखरपा मार्गावर काल रात्री उशिरा एका व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटल्याची धक्कादायक घटना
देवरूख-साखरपा मार्गावर काल रात्री उशिरा एका व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध केतकर ज्वेलर्स यांच्यावर…
Read More » -

दापोली तालुक्यात निवृत्त सैनिकाच्या घरातून दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
दापोली तालुक्यातील वनौषी वानेवाडी येथील 83 वर्षीय सेवानिवृत्त सैनिक शिवराम बाबुराव पाटणे यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने 1 लाख 40 हजार…
Read More » -

चिपळुणात १८ रोजी डॉक्टरांचे आंदोलन
राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्ये विभागाने सिसीएमपी कोर्स उत्तीर्ण केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्यास मान्यता दिली…
Read More » -

उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एचएसआरपी बसवण्याच्या मोहिमेत रत्नागिरीकर सर्वात पुढे
उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एचएसआरपी बसवण्याच्या मोहिमेत रत्नागिरीकर सर्वात पुढे आहे. जिल्ह्याने आघाडी घेतली असून नोंदणीकृत असलेल्या 2 लाख…
Read More » -

बांदा येथे कारवाई करत सुमारे सहा लाखाची गोवा बनावट दारू जप्त
बांदा पोलिसानी बुधवारी दुपारी कट्टा कॉर्नर, बांदा येथे कारवाई करत सुमारे सहा लाखाची गोवा बनावट दारू जप्त केली. शहरातून जात…
Read More »