स्थानिक बातम्या
-

तोतया अन्न व औषध अधिकाऱ्यांपासून सावधान; संशय आल्यास त्वरित पोलिसांत तक्रार करासहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांचे व्यवसायिकांना आवाहन; अधिकृत अधिकाऱ्यांची नावे जाहीर
*रत्नागिरी, दि.१६ : जिल्ह्यात कुठेही संशयित किंवा तोतया व्यक्ती अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी असल्याचे भासवून व्यवसायाच्या ठिकाणी येत…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यात “अतिसार थांबवा मोहीम” सुरू
रत्नागिरी : अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच जनतेमध्ये अतिसार प्रतिबंध व नियंत्रणाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत…
Read More » -

रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ येथे कुंपणाच्या वादातून भावजयीवर कोयत्याने वार
रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ येथे कुंपण घालण्याच्या वादातून भावजयीवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ६…
Read More » -

१० वी, १२ वी पुरवणी परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती; ‘मुक्तांगण मित्र’चीही लाभणार साथ
रत्नागिरी, दि. १६ ):-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या…
Read More » -

जयगडमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
रत्नागिरी : गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जयगड ग्रामस्थांना अत्यंत गढूळ आणि चिखलमिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात…
Read More » -

१० वी, १२ वीच्या पुरवणी परीक्षा; कोकण मंडळासह राज्यभरात तयारी पूर्ण
रत्नागिरी, दि. १६ ): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र)…
Read More » -

लाटांच्या सततच्या तडाख्यामुळे गणपतीपुळेत चौपाटीची धूप
गणपतीपुळे समुद्रकिनार्याने सध्या रौद्ररूप धारण केले असून, प्रचंड वेगाने येणार्या लाटांमुळे चौपाटीच्या भूभागाची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. गेल्या काही…
Read More » -

ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धनराज्यातील ५६ समुद्रकिनाऱ्यांवरुन १ लाख ८६ हजार ५९६ पिल्ले समुद्रात ; सर्वाधिक ५४२७७ रत्नागिरीतून
*रत्नागिरी, :- महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान व स्थानिक कासव मित्र यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणाऱ्या ऑलिव्ह…
Read More » -

ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे महामार्गावर आर.एम.सी. चा सडा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणाचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. गावमळा ते कुरधुंडा बंदर स्टॉपदरम्यान…
Read More » -

भारतीय जनता पार्टी आयोजित शिक्षक-शिक्षकेतर निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा संपन्न
रत्नागिरी : पदवीधर सेल भारतीय जनता पक्ष रत्नागिरी दक्षिण व भाजपा रत्नागिरी शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित निबंध…
Read More »