महाराष्ट्र
-

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख…
Read More » -

मंत्रीपद काय आमदारकीच धोक्यात? धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका; बजावली कारणे दाखवा नोटीस!
पुणे : विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाइन तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी…
Read More » -

मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. 12 – राज्यातील गोड्या पाण्यातील आणि सागरी मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मत्स्य व्यवासय मंत्री नितेश राणे…
Read More » -

पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या वादाचे मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र पडसाद.
प्लॅस्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या वादाचे मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटले. पीओपी मूर्ती विसर्जनावर उच्च न्यायालयाने…
Read More » -

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर खासदार संजय राऊत कमालीचे नाराज
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार देऊन त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर…
Read More » -

लाखो शेतकऱ्यांची मुंबईच्या दिशेने कूच, मंत्रालयावर उद्या धडकणार विशाल मोर्चा, मागण्या काय?
गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. याचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मुंबई मंत्रालयावर…
Read More » -

समान कामाला, समान वेतनासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचे आंदोलन!
मुंबई : बेस्ट उपक्रमातील डागा ग्रुप, मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्यूशन्स, बी.व्ही.जी. इंडिया व इतर खासगी कंपन्यांमार्फत चालविण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या…
Read More » -

माझ्यावर आजपर्यंत शरद पवार यांनी कधी गुगली टाकली नाही,-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार…
Read More » -

सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा.
कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, दहावी बारावी परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला मुंबई दि…
Read More » -

ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचे जग समोरच्याला दिसते-अण्णा हजारे यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने आपली…
Read More »