महाराष्ट्र
-

अजित पवारांनी डोळे तपासण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे -खासदार नारायण राणे.
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच मुस्लीम बांधवाचा पवित्र रमजानचा महिना असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत…
Read More » -

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे यांचे अपघाती निधन ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्वांच्याच मनाला चटक लावणारी घटना
ठाणे :-* ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहाय्यक या पदावर कार्यरत असणाऱ्या सौ. पल्लवी सरोदे…
Read More » -

किराणा मालाच्या दुकानात आलेल्या चिमूरडीवर 80 वर्षाच्या वृद्धाचा अत्याचार.
रायगडमधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. एका 80 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. माणगाव…
Read More » -

आपली न्याय व्यवस्था भ्रष्ट आहे म्हणूनच शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला नाही – संजय राऊत.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत शर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी 15 कोटींची रोकड सापडली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.…
Read More » -

राज ठाकरेंनी अमित ठाकरेंवर सोपवली नवी जबाबदारी
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी…
Read More » -

गणपतीपुळे अल्ट्राच्या माध्यमातून कोकणात अल्ट्रा मॅरेथॉनची मुहूर्तमेढ.
सुवर्णसूर्य फाउंडेशन; ५६ किमी- कृष्णात सोनमले, निलिमा भडगावकर, रजनी सिंग, अमोल यादव प्रथम३५ किमी- प्रतिभा सिंग, जॉर्ज थॉमस, माणिक वाघ,…
Read More » -

नेत्रावती व मत्स्यगंधा या गाड्यांना जनरल डबे वाढवावे. बळीराज सेना जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांची रेल्वे प्रशासनकडे मागणी
आबलोली (संदेश कदम) मुंबई येथून कोकणामध्ये येणाऱ्या मत्स्यगंधा व कोकण कन्या एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांना प्रचंड प्रवाशांची गर्दी होत असून…
Read More » -

खेड तालुक्यातील खोपी गावातील (जाभेलवाडी) डोंगराच्या पायथ्याशी वसलेली धनगर समाज बांधवांची चार घरे शनिवारी वणव्यात जळून खाक.
खेड तालुक्यातील खोपी गावातील (जाभेलवाडी) डोंगराच्या पायथ्याशी वसलेली धनगर समाज बांधवांची चार घरे शनिवारी (दि.२२) वणव्यात जळून खाक झाली. वाडीत…
Read More » -

महिनाभरात केवळ पाउणेदोन टक्केच वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी!
पुणे : शहरातील २५ लाख जुन्या वाहनांपैकी केवळ पाऊणेदोन टक्केच वाहनांना ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) लावल्याचे उप प्रादेशिक परिवहन…
Read More » -

तरूणी चक्कर येऊन तलावात पडली; जीवाची पर्वा न करता दोघा तरुणानी तिला वाचवले.
सावंतवाडीतील मोती तलावाकाठी गप्पा मारत असलेल्या एका महाविद्यालयीन युवतीला अचानक चक्कर आल्याने ती चक्क तलावात कोसळली पण हा प्रसंग ज्यांनी…
Read More »