चिपळुन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी
चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण विधानसभा मतदार संघातील उमेदवार शेखर निकम हे २९२९७ मतांनी विजयी झाले आहेत.त्यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांचा...
शिवसेनेचे योगेश कदम १३७३१ मतांनी विजयी
दापोली विधानसभा मतदारसंघ
________________
अधिकृत आकडेवारीयोगेश कदम -९४९९३
संजय कदम - ८१२६२योगेश कदम १३७३१ मतांनी विजयी
www.konkantoday.com
शिवसेनेचे राजन साळवी ११८९२ मतांनी विजयी
राजापूर विधानसभा मतदारसंघ
_______________
अधिकृत आकडेवारी
अविनाश लाड-(काँग्रेस) ५३३६४
राजन साळवी-(शिवसेना) ६५२५७शिवसेनेचे राजन साळवी ११८९२ मतांनी विजयीwww.konkantoday.com
शिवसेनेचे भास्कर जाधव २६५०० मतांनी विजयी
गुहागरशिवसेनेचे भास्कर जाधव २६५०० मतांनी विजयी*अंतिम निकाल*▪उमेश पवार - बसप- 2001▪गणेश कदम - मनसे - 2516▪सहदेव बेटकर - राष्ट्रवादी - 51880▪भास्कर जाधव...
योगेश कदम यांची विजयाकडे वाटचाल
२६३- दापोली-खेड-मंडणगड चे शिवसेनेचे तरुण उमेदवार योगेश रामदास कदम विजयाकडे ,मताधिक्य वाढले
आता फक्त विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकीwww.konkantoday.com
दापोली खेड मधून योगेश कदम आघाडीवर
दापोली खेड विधानसभा मतदारसंघ
________________तिसरी फेरी
संजय कदम - 7788
योगेश कदम - 10032योगेश कदम - 2244 मतांनी पुढे
www.konkantoday.com
सोळाव्या फेरीअखेर शेखर निकम २०४५३ मतांनी आघाडीवर
चिपळूण विधानसभा मतदारसंघ
_________________________
सेना २९२३
राष्ट्रवादी ३४८९
बसपा ८५
सोळाव्या फेरीअखेर शेखर निकम २०४५३ मतांनी आघाडीवर
www.konkantoday.com
योगेश कदम 10399 मतांनी पुढे
दापोली विधानसभा मतदारसंघ
________________एकवीसावी फेरीयोगेश कदम - 76557
संजय कदम - 66158योगेश कदम 10399 मतांनी पुढे
www.konkantoday.com
भास्कर जाधव १९११मतांनी आघाडीवर
264 गुहागर विधानसभा
चौथ्या फेरीअखेर शिवसेनेचे भास्कर जाधव यांची राष्ट्रवादीच्या सहदेव बेटकर यांच्यावर 1911 मतांची आघाडी१. (बसपा ) उमेश पवार - 56
२. (मनसे)...
योगेश कदम 10797 मतांनी पुढे
दापोली मतदारसंघविसावी फेरी▪योगेश कदम - 73113▪संजय कदम - 62316
*योगेश कदम 10797 मतांनी पुढे*
www.konkantoday.com