राष्ट्रवादीचे शेखर निकम मोठ्या मताधिक्याने आघाडीवर

चिपळूण विधानसभा मतदासंघ14 फेरीत राष्ट्रवादीचे शेखर निकम 19382 आघाडीवरशिवसेना -सदानंद चव्हाण 46027राष्ट्रवादी -शेखर निकम -65409 www.konkantoday.com

उदय सामंत 87463 मत्यधिक्यानी झाले विजयी

रत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा,,अतिम निकाल,,उदय सामंत (शिवसेना) - 1,18,481---सुदेश मयेकर (राष्ट्रवादी) - 31018,,उदय सामंत 87463 मत्यधिक्यानी झाले विजयी. www.konkantoday.com

चिपळुन विधानसभा मतदारसंघातून शेखर निकम ११३३९ मतांनी आघाडीवर

चिपळुन विधानसभा मतदारसंघ _________________________*आठवी फेरीत* राष्ट्रवादीचे शेखर निकम 11339 आघाडीवरशिवसेना -सदानंद चव्हाण 27168 राष्ट्रवादी -शेखर निकम -38507 www.konkantoday.com

योगेश कदम हे 11 हजार 313 मतांनी आघाडीवर

दापोली खेड विधानसभा मतदारसंघ ________________फेरी 14 शिवसेनेचे योगेश कदम यांना 49829 तर संजय कदम यांना 38516 मते मिळाली योगेश कदम हे 11 हजार 313 मतांनी आघाडीवर. www.konkantoday.com

शिवसेनेचे भास्कर जाधव 12804  मतांनी आघाडीवर

गुहागर विधानसभा बारावी फेरीशिवसेनेचे भास्कर जाधव 12804 मतांनी आघाडीवरभास्कर जाधव - शिवसेना - 41327सहदेव बेटकर - राष्ट्रवादी - 28522 www.konkantoday.com

उदय सामंत ५१५२० मतांनी आघाडीवर

रत्नागिरी विधानसभा (पंधराव्या) फेरी अखेर मते▪उदय सामंत---- ६९५४४ ▪सुदेश मयेकर----१८०२४उदय सामंत ५१५२० मतांनी आघाडीवर www.konkantoday.com

राजापूर विधानसभा मतदारसंघात लाड 2916 ने आघाडीवर

267 लांजा राजापूर6 फेरी राजन साळवी ( शिवसेना ) - 15147 अविनाश लाड ( काँग्रेस ) - 18063लाड 2916 ने आघाडीवर www.konkantoday.com

दापोली विधानसभा मतदार संघातून योगेश कदम 6,131 मतांनी आघाडीवर

आठवी फेरी (दापोली) (एकूण मिळालेली मते) योगेश कदम- 27,758 संजय कदम- 21,627 योगेश कदम 6,131 मतांनी आघाडीवर www.konkantoday.com

उदय सामंत 61,512 मतांनी आघाडीवर

रत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा (अठरावी फेरी)उदय सामंत (शिवसेना) - 83,767सुदेश मयेकर (राष्ट्रवादी) - 22,255*उदय सामंत 61,512 मतांनी आघाडीवर* www.konkantoday.com

पूर्व विधानसभ मतदार संघात शेखर निकम १६६८३ मतांच्या आघाडीवर

चिपळूण मतदार संघ _______________चिपळूण दहाव्या फेरीअखेर शेखर निकम 16 हजार 683 मतानी आघाडीवर www.konkantoday.com