शेखर निकम २३३८० मतांनी आघाडीवर

चिपळूण विधानसभा मतदार संघात विसाव्या फेरीअखेर शेखर निकम २३३८० मतांनी आघाडीवर www.konkantoday.com

दापोली खेड विधानसभा मतदारसंघातून योगेश कदम 5086 मतांनी पुढे

दापोली खेड विधानसभा मतदारसंघ _________________________सातवी फेरी संजय कदम - 19520 योगेश कदम - 24607योगेश कदम - 5086 मतांनी पुढे www.konkantoday.com

उदय सामंत 69 हजार मतांनी आघाडीवर

रत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा (विसावी फेरी)उदय सामंत (शिवसेना) - 93 हजारसुदेश मयेकर (राष्ट्रवादी) - 25,212उदय सामंत 69 हजार मतांनी आघाडीवर www.konkantoday com

गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव पिछाडीवर

*गुहागर विधानसभा निकाल*पहिली फेरी भास्कर जाधव - शिवसेना - ३०६५सहदेव बेटकर - राष्ट्रवादी - ३११५सहदेव बेटकर ५० मतांनी आघाडीवर www.konkantoday.com

उदय सामंत मोठय़ा मताधिक्क्याने आघाडीवर

रत्नागिरी विधानसभा (बाराव्या) फेरीत पडलेली मते▪उदय सामंत ५४८४ ▪सुदेश मयेकर १४७६उदय सामंत ४६७९० मतांनी...

उदय सामंत ४८८६२ मतांनी आघाडीवर

रत्नागिरी(तेराव्या) फेरीअखेर पडलेली मते▪उदय सामंत---- ६२३८० ▪सुदेश मयेकर----१३५१८*उदय सामंत ४८८६२ मतांनी आघाडीवर* www.konkantoday.com

लांजा राजापूरमध्ये काँग्रेसचे अविनाश लाड 3711 ने आघाडीवर

लांजा राजापूर 7 वी फेरी ▪राजन साळवी ( शिवसेना ) - 17830▪अविनाश लाड ( काँग्रेस ) - 21541*अविनाश लाड 3711 ने आघाडीवर* www.konkantoday.com

गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव ७५ मतांनी आघाडीवर

गुहागर विधानसभा निकाल _________________________दुसरी फेरीभास्कर जाधव - शिवसेना - ६१९१सहदेव बेटकर - राष्ट्रवादी - ६११७भास्कर जाधव ७४ मतांनी आघाडीवर www.konkantoday.com

कुडाळ विधानसभा मतदारसंघात सेनेचे वैभव नाईक 4531 मतांनी आघाडीवर

कुडाळ नवव्या फेरी अखेर अरविंद मोंडकर (काॅग्रेस) - 1574 रवींद्र कसालकर (बसपा)-261 धीरज परब (मनसे)- 928 वैभव नाईक (शिवसेना)- 28706 बाळकृष्ण जाधव (अपक्ष)- 1315 रणजित देसाई (अपक्ष)- 24175 सिद्धेश पाटकर (अपक्ष)-...

दापोली मतदार संघात योगेश कदम आघाडीवर

दापोली विधानसभा मतदारसंघ ________________ पाचवी फेरी संजय कदम - 15046 योगेश कदम - 17519योगेश कदम - 2472 मतांनी पुढेwww.konkantoday.com