लेख

  • एका समीक्षकाचे जाणे …🪔🪔🪔🪔🪔🪔

    Sanjaybutala smruti कोणाचाही मृत्यू दुःखकारकच असतो. पण काही व्यक्तींच्या मृत्यूने मात्र रितेपण येते. ०४ ऑगस्ट रोजी भाई बुटाला यांचे निघून…

    Read More »
  • सुप्रसिध्द बॅडमिंटनपटू कै. नंदू नाटेकर यांना विनम्र श्रध्दांजली….

    ॲड. धनंजय जगन्नाथ भावे.- ९४२२०५२३३० तसा बॅडमिंटन हा उच्चभ्रूंचा खेळ असा सन १९७३-७४ चे दरम्याने एक सर्वसाधारण समज होता. आणि…

    Read More »
  • कोणी सांगितलं तुम्हाला कोकणी माणूस आळशी आहे.

    कोकणी माणूस आळशी आहे, प्रत्येक गोष्टी मध्ये वाद आणि भांडणे आणि त्यामुळे कोकणचा विकास होऊ शकत नाही.हा सर्वांचा आवडता सिद्धांत…

    Read More »
  • ‘हिडन’ वेबसिरीज मधील ‘इन्स्पेक्टर गजरे’ कायम स्मरणात राहील! अभिनेता रोहित परशुराम

    आपल्या नावातच वेगळेपण असलेला आणि पिळदार भक्कम शरिरयष्टी सोबत आकर्षक पेहराव परिधान करून इंडस्ट्रीचं लक्ष वेधण्यात यशस्वी होत असलेला युवा अभिनेता म्हणजेच रोहित परशुराम! ‘पिंग पॉंग एंटरटेन्मेन्ट’ची बहुचर्चित हिंदी वेबसिरीज ‘हिडन’ मध्ये एक जबरदस्त व्यक्तिरेखा साकारत आहे. अभिनेता संतोष जुवेकर यांची एसीपी प्रदीप राजे ही प्रमुख भूमिका आहे. त्यांच्या सोबत रोहितने राजेंच्या विश्वासू सहकाऱ्याची इन्स्पेक्टर ‘गजरे’ची भूमिका केली आहे. रोहितने या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. त्याने या व्यक्तिरेखेसाठी तब्बल ७ किलो वजन वाढवून हा ‘गजरे’चा बेरकीपणा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘हिडन’ १६ जुलैला ‘पिंग पॉंग’ ओटीटी वर रुजू होत आहे, त्यानिमित्ताने रोहित सोबतचा हा संवाद.. प्रश्न : रोहित तुझं ‘रोहित परशुराम’ हे खरं नाव आहे? कि फिल्म इंडस्ट्रीत लावलं जातं तसं आहे? रोहित : नाही मी माझं नावं कुणाच्या सांगण्याने, प्रभावाने बदललेलं नाही. माझं आणि वडिलांचं मिळून ‘रोहित परशुराम’ असं केलं आहे. मात्र त्यासाठी अंक शास्त्राची थोडी मदत घेतली आहे एव्हढंच खरं आहे. प्रश्न : अभिनयाच्या क्षेत्रात तुझी एंट्री कशी झाली ? रोहित : एकदम ऍक्सीडेन्टली मी या क्षेत्रात आलो आहे. मी नॅशनल लेव्हलचा बॉडी बिल्डर आहे. २०१७ सालची राष्ट्रीयस्तरावरील ‘बॉडी बिल्ड’ स्पर्धा खेळलो आहे. या स्पर्धेद्वारे मी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.…

    Read More »
  • निरलस प्रेम करणारा मित्र हरवला.

    कोकणात कर्तृत्ववान लोक जन्मास आले .रत्नागिरी हे नाव त्यामुळे सार्थ ठरले आहे .त्याचबरोबर इथे पुढे जाणा–याचे पाय ओढले जातात म्हणून…

    Read More »
  • डॉ. जयंत नारळीकर लिखित ‘साहित्य अकादमी पुरस्कारविजेती ‘व्हायरस’ ‘स्टोरीटेल मराठी’च्या ‘ऑडिओबुक’मध्ये!

    प्रतिभावंत साहित्यिक, प्रज्ञावंत शास्त्रज्ञ, तळमळीचे विज्ञानप्रसारक आणि समतोल समाजचिंतक पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांनी मराठी विज्ञान कादंबरीला…

    Read More »
  • ‘स्टोरीटेल मराठी’वर नव्या ओरिजनल ऑडिओबुक मालिकेचा सस्पेन्स!

    जून महिन्यात स्टोरीटेल मराठीवर प्रसिद्ध होणाऱ्या “चेकमेट” या कमाल ऑडिओबुक्स मालिकेतील थरारक अनुभव रसिकांना त्यांच्या आवडत्या ऑडिओबुक्स प्रकारात ऐकता येणार…

    Read More »
  • १५ जून! शाळा प्रवेशाचा दिवस

    शाळा प्रवेशाचा दिवस.यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेत होणाऱ्या जंगी स्वागताला इयत्ता पहिलीची मुले मुकली अाहेत, मात्र आॅनलाईनच्या अभिनव प्रयोगाने…

    Read More »
  • नाम ‘बाबू’ है मेरा सबकी खबर रखता हूँ ||

    पानवाला भय्या नाही तर भाऊ-बाबू शिरधनकर-एका जगन्मित्राचे दु:खद निधन… ॲड. धनंजय जगन्नाथ भावे-९४२२०५२३३० दोन दिवसांपूर्वीच बातमी कळली, पूनम पान शॉपचे…

    Read More »
  • साहित्यिक चळवळीतून साहित्यिक ,पुस्तके गायब –पंढरीच विठ्ठल नाही

    देशातील विद्यार्थ्यांच्या हातात कोणती पुस्तके आहेत व ओठावर कोणती गाणी आहेत यावर राष्ट्राच्या संस्कृतीचा स्तर ओळखता येतो. वाचनामुळे आयुष्यात दिशा…

    Read More »
Back to top button