-
स्थानिक बातम्या

गुहागरच्या सुपुत्राने दक्षिण आफ्रिकेत शैक्षणिक संस्था स्थापन करून केला मराठीचा प्रसार.
दक्षिण आफ्रिकेतील मोझाबिकमध्ये गुहागर तालुक्यातील जानवळे येथील एका ४० वर्षीय तरूणाने शैक्षणिक संस्था स्थापन करून तेथील भाषांबरोबरच मराठी भाषेचा जागतिक…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरानजिकच्या कुवारबाव येथे विषारी द्रव प्राशन केलेल्या तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी शहरानजिकच्या कुवारबाव येथे विषारी द्रव प्राशन करणार्या तरूणीचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रणाली प्रकाश गार्डी (२६, रा. वेळवण,…
Read More » -
स्थानिक बातम्या

मच्छिमार संभ्रमावस्थेत, वादळी वातावरणामुळे हुकणार मासेमारीचा मुहूर्त
कोकण किनारपट्टीवर नव्या मासेमारी हंगामाला अवघ्या दोन दिवसांत सुरूवात होणार असली तरी, सलग सुरू असलेल्या वादळी वार्यांनी आणि मुसळधार पावसाने…
Read More » -
स्थानिक बातम्या

महिला स्नेहीसाठी गाणे ग्रामपंचायतची निवड.
गाणे ग्रामपंचायतीने महिलांसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. त्यानुसार गाणे ग्रामपंचायतीची महिला स्नेही ग्रामपंचायत म्हणून निवड झाली…
Read More » -
स्थानिक बातम्या

तळागाळातील शिवसेनेचा खरा कार्यकर्ता आजही उद्धव ठाकरेंशी निष्ठावान, उबाठा उपनेते बाळ माने
तळागाळातील शिवसेनेचा खरा कार्यकर्ता आजही उद्धव ठाकरेंशी निष्ठावान आहे. त्यांना ना पैशाची अपेक्षा, ना सत्तेची हाच फक्त पाठीवर शाबासकीची थाप…
Read More » -
स्थानिक बातम्या

निवळीतील शॉक लागून दोन जणांच्या मृत्यू मृत्यूप्रकरणी वायरमनवर गुन्हा
रत्नागिरी तालुक्यातील निवळी शिंदेवाडी येथे रान साफ करताना जमिनीवर पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून झालेल्या दोघांच्या मृत्यूप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी संबंधित…
Read More » -
महाराष्ट्र

शिवसेना पक्ष व चिन्ह वादाचा निकाल पुन्हा लांबणीवर; न्यायमूर्ती सूर्यकांत घटनापीठात समाविष्ट झाल्याने प्रकरण पुढे सरकण्याची शक्यता
मुंबई, ३० जुलै ): शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असून, या प्रकरणाचा निकाल २० ऑगस्ट…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हा नियोजन कडून निधी वाटपात काही तालुक्यांवर अन्याय माजी आमदारविनय नातू यांचा आरोप
जिल्हा नियोजन कडून निधी वाटपात काही तालुक्यांवर अन्याय होत असल्याचा पुन्हा एकदा आरोप माजी आमदार विनय नातू यांनी केला आहे.…
Read More » -
देश विदेश

भारताची अर्थव्यवस्था बुडण्याच्या मार्गावर; डोनाल्ड ट्रम्प यांच्या X पोस्टमुळे खळबळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशियावर सडकून टीका केली आहे. X (पूर्वीचे ट्विटर) वर त्यांनी केलेल्या पोस्टमधून भारताच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

सोनललक्ष्मी घाग रत्नागिरी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी
काँग्रेस पक्षाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची धुरा आता पक्षाच्या निष्ठावंत नेत्या आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सोनललक्ष्मी घाग यांच्यावर…
Read More »