
नूतन शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांचे भाजपा जिल्हाध्यक्षांनी केले स्वागत
नव्याने पदभार स्वीकारलेले शहर पोलिस निरीक्षक श्री.अनिल लाड यांची भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड.दिपक पटवर्धन यांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी नगरसेवक श्री.मुन्ना चवंडे,श्री.विकास सांवत,श्री.अजित शिंदे,श्री.महेश सुर्वे,श्री.समिर सावंत व श्री.अनिकेत पटवर्धन हे उपस्थीत होते.
www.konkantoday.com