
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात नव्याने एक्झिक्युटिव्ह लाऊंज सज्ज.
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात नव्याने एक्झिक्युटिव्ह लाऊंज सज्ज झाले आहे.या एक्झिक्युटिव्ह लाऊंज चा शुभारंभ शनिवार दि 29मार्च रोजी दुपारी तीन वाजता मा.पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते आणि कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांच्या उपस्थितीत होणार आहे आहे