
विधान सभेच्या अंदाज समिती आणि आश्वासन समिती वरती आमदार किरण सामंत यांची निवड
महाराष्ट्र विधानसभा सन 2024 पंचवीस या वर्षाकरिता विधानमंडळाच्या अंदाज समिती आणि आश्वासन समिती वरती मा.अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांनी दिनांक 26 मार्च 2025 रोजी विधानसभा सदस्य आमदार किरण सामंत यांची नियुक्ती केली. त्यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे