
सौरभ चव्हाण याचे दुःखद निधन
चिपळूण ः नगरपालिकेचे निवृत्त अधिकारी खेंड कांगणेवाडी येथील रहिवासी सुहास चव्हाण यांचा मोठा मुलगा सौरभ चव्हाण याचे नुकतेच पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी तो २७ वर्षांचा होता. सौरभ चव्हाण हा ग्राफीक डिझायनर म्हणून पुणे येथे कंपनीमध्ये काम करीत होता.