लवकरच येणारं शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसूम योजना

सरकारने आता शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसूम योजना आणण्याचे ठरवले आहे त्यासाठी कच्च्या मसुद्यावर सरकार काम करत आहे. या योजनेत आता शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप हाताळता यावा यासाठी सरकार काम करत आहे. प्रकल्पात सौरऊर्जा पंप निवडीपासून व त्यांच्या वापरापर्यंत मदत या प्रकल्पामार्फत करण्यात येणार आहे. सध्या यांची चाचपणी प्राथमिक पातळीवर सुरू असल्याने सगळ्या गोष्टी नियोजनात आहे त्यामुळे याबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही. या योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के सबसिडी व राज्यांकडून ३० टक्के सबसिडी मिळू शकते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या आणि कृषी क्षेत्रात सिंचन आणि डिझेलीकरणाचे स्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कुसुम योजना सुरू करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button