
बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह विहिरीत आढळला
दापोली तालुक्यातील आसुद येथील विजय शिगवण (४६) हे ४ तारखेपासून बेपत्ता झाले होते. याबाबत दापोली पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती. दरम्याने १० तारखेला यातील फिर्यादी शब्बीर आईनकर हे शेतात बकर्या चरवण्यासाठी गेले असताना त्यांना विहिरीत विजय शिगवण यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे.www.konkantoday.com