आमदार शेखर निकम यांनी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीच्या कार्याचे कौतुक केले

संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी यांनी संगमेश्वर व चिपळूण तालुक्यात केलेल्या कामाची दखल घेत मा.शेखरजी निकम, आमदार यांनी आपल्या चिपळूण येथील कार्यालयात बोलावून संस्थेचे अभिनंदन व कौतुक केले केले.यावेळी मनसे चे मुंबई येथील डॅशीग नेतृत्व संदीप देशपांडे यांनीही कौतुकाची थाप मारुन नियोजन करुन संस्थेने ख-या गरजवंतानाच पुरवठा केल्याने अभिनंदन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलावर कोंडकरी उपाध्यक्ष शकील गवाणकर, सयीद मुल्ला,असलम मालगुंडकर उपस्थित होते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button