सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी पॉझिटीव्हीटी रेट ६.९२ टक्के इतका असल्याने सद्यःस्थितीत जिल्हा स्तर ३ मध्ये समाविष्ट होत असल्याने १६ जुलै रोजी लागू करण्यात आलेल्या आदेशास दिनांक २६ जुलै रोजी सकाळी ७ वाजले पासून २ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिला.
www.konkantoday.com
Back to top button