
माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस दि 20 मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर वादळग्रस्थ भागाचा दौरा करणार व भाजपा ऑक्सिजन बँक प्रोजेक्ट लोकार्पण करणार
देवेंद्रजी फडणवीस वादळग्रस्थ भागाचा दौरा करण्या साठी रत्नागिरी मध्ये दि 21 मे रोजी येत असून हातखंबा मालगुंड तसेच मिरकरवाडा परिसरात वादळात नुकसान झालेल्या परिसराला भेट देणार असून भाजपा व अंत्योदय प्रतिष्ठान च्या ऑक्सिजन प्रोजेक्ट लोकार्पण करणार आहेत अशी माहिती भाजप जिल्हा अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी दिली त्यांच्या सह आ. प्रसाद लाड आमदार रवींद्रजी चव्हाण हे ही दौऱ्यात सहभागी असतील .
भाजपा आणि आ. प्रसाद लाड यांनी सीएसआर मधून मदत उपलब्ध केलेल्या कोव्हिडं परकार हॉस्पिटल ला देवेंद्रजी भेट देतील. जिल्हा अधिकारी यांचे सह बैठक करतील आंबा बागेतदारां ची भेट घेतील त्यानंतर राजापूर ला वादळग्रस्थ भागाला भेट देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातील
www.konkantoday.com