
लांजातील भरवस्तीत असलेल्या या संकल्पसिद्धी सभागृहात कोविड सेंटर सुरू करण्यास विराेध
लांजा शहर आणि तालुक्यात कोरोणाची वाढती संख्या लक्षात घेता लांजा शहरातील पोलिस वसाहती जवळ असलेल्या संकल्पसिद्धी सभागृहात कोविड सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने आरोग्य प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र भरवस्तीत असलेल्या या संकल्पसिद्धी सभागृहात अशाप्रकारे कोविड सेंटर सुरू करण्यात येऊ नये अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांतून केली जात आहे.
www.konkantoday.com




