
कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी रेवस ते रेड्डी असा ५१० कि.मी.चा ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे
कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी रेवस ते रेड्डी असा ५१० कि.मी.चा ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन २४ शहरे विकसित करता येणार आहेत. कोकणातील बेरोजगारी दूर करण्यासाठी या एक्स्प्रेस वे चा मोठा फायदा होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोकण विभागाचे मुख्य अभियंता संजय इंगोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
www.konkantoday.com