
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५५ नवे कोरोना रुग्ण आढळले , चार जणांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७२३वर पोहोचली आहे,. आज रत्नागिरी, लांजा, राजापूर, दापोलीतील प्रत्येकी १ अशा ४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. यामुळे एकूण मृतांची संख्या २७७ झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे
आरटीपीसीआर
गुहागर १
चिपळूण ४
रत्नागिरी १६
संगमेश्वर ८
लांजा ६
एकूण ३५
रॅपिड ॲंटिजेन टेस्ट
चिपळूण ६
रत्नागिरी १२
दापोली २
एकूण २०
www.konkantoday.com