
कृषी पणन मंडळातर्फे
वॉररुमची स्थापना
कृषी पणन मंडळातर्फे
वॉररुमची स्थापना करण्यात आली
आहे. हापूस निर्यातदाराला ज्या
सुविधा लागतात त्या सर्व तत्काळ
एकाच छताखाली उपलब्ध केल्या
जाणार असल्याची माहिती कृषी
पणन मंडळाचे सरव्यवस्थापक भास्कर
पाटील यांनी दिली. या निर्णयाने हापूस
निर्यातदारांना दिलासा मिळाला आहे.
www.konkantoday.com