शाळेचे कार्यालय फोडणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

चिपळूण -चिपळूण शहरातील परांजपे मोतीवाले हायस्कूलचे कार्यालय फोडून चोरट्यांनी त्यातील एक लॅपटॉपसह चोवीस हजाराचे साहित्य चोरले तसेच कार्यालयातील चार कपाटे फोडून तेथील साहित्य कागदपत्रांची नासधूस केली याप्रकरणी साईल कासार व परशुराम पवार राहणार चिपळूण यांना अटक केली आहे

Related Articles

Back to top button