पी एम श्री शाळा छत्रपती शिवाजी महाराज आदर्श विद्यामंदिर देवरुख नं.४ शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश


आरोही राजाराम केदारी राज्यात सतरावी; तब्बल ५१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत*


देवरूख
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत देवरुख मधील छत्रपती शिवाजी महाराज आदर्श विद्यामंदिर देवरुख नं.४शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विविध इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत शाळेची शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा निकाल (सन २०२५/२०२६) मध्ये गुणवत्ता यादीत चमकलेले आपले विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत:

१)आरोही राजाराम केदारी
२)चैतन्य अरविंद बांबाडे
३)विहंग योगेश फाटक
४)रुंजी मिलिंद गोखले
५)आराध्या मयूर रेवणे
६)तनया केदार धुरी
७)विघ्नेश अजित घडशी
८)वृषभ शैलेश मोहीरे
९)प्रांजल अनिकेत कोथळे
१०)त्रिषा विनोद मोहिते
११)कौस्तुभ पराग जाधव
१२)अहमद अझरुद्दीन बोदले
१३)वेद संजय पंदेरे
१४)आरुष मिथुन बारगुडे
१५)साईश संजय देवकर
१६)सानवी सुभाष जाधव
१७)प्रेम बापूराव मुंढे
१८)गार्गी शशांक धामणे
१९)श्रेयस यशवंत खानापूरकर
२०)वैष्णवी अमित पर्शराम
२१)वीर गिरीश वनकर
२२)जितेश दीपक टक्के
२३)रुद्र वैभव संसारे
२४)समर्थ मारुती भोई
२५)श्रीकर अमित साने
यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक शिक्षक सौ.दीक्षा महाडिक,श्री संदेश झेपले आणि श्री.श्रीकांत शिंदे हे आहेत.

*इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षा निकाल (सन २०२५/२०२६) मध्ये *गुणवत्ता यादीत चमकलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत:*

१)मिहिर महेंद्र कोकाटे
२)आदर्श वैभव शिंदे
३)अन्वी अमोल घाणेकर
४)सिद्धी समीर मोहिरे
५)अर्चित प्रवीण डोंगरे
६)अनया अजय पाटेकर
७)श्रेय बिबीशन करडे
८)आर्यन संदीप नटे
९)आराध्या दत्ताराम खेडेकर
१०)शौर्य संजीवन मोहिते
११)प्रसाद बंदेश कदम
१२)अमृता शहाजी देठे
१३)मिहिका नितीन लाड
१४)तनिष्का अनिल विटकर
१५)मीत तेजस जागुष्टे
१६)तनवी शैलेश सावंत
१७)एंजल अमित भुवड
१८)मानस प्रकाश झोरे
१९)वीरेन विनय मनवल
यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.सुनील सावंत,श्री बाळकृष्ण जाधव सौ समीक्षा पांचाळ आणि श्री.प्रवीण जाधव हे आहेत.
इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा निकाल (सन २०२५/२०२६) मध्ये गुणवत्ता यादीत चमकलेले आपले विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत:

१)मीत मनोहर चाचे
२)स्वरूप दयानंद पाटील
३)कौशिक मंदार जाखी
४)दुर्वा सुनील बांडागळे
५)अभिजीत चंद्रकांत राठोड
६)अथर्व योगेश गुरव
७)दिव्यराज योगेश शिंदे

यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.सुधीर जागुष्टे,श्री.वैभव थरवळ,श्री.श्रीकांत शिंदे आणि श्री.हर्षवर्धन माने हे आहेत.
“यशाची ही उत्तुंग झेप म्हणजे विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षक यांच्या त्रिवेणी संगमाचे गोड फळ आहे.
या घवघवीत यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, त्यांना नेहमी प्रोत्साहन देणा-या पालकांचे,अहोरात्र कष्ट घेऊन अचूक मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे मनःपूर्वक व हार्दिक अभिनंदन!तुमचा हा यशाचा आलेख असाच उत्तरोत्तर उंचावत राहो, याच भावी वाटचालीस मनापासून सदिच्छा.”
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री समीर कांबळे, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री विजय परीट,देवरुख न.1प्रभागाचे विस्तार अधिकारी श्री प्रदीप पाटील ,केंद्र समन्वयक सौ अर्चना पाटील मॅडम , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ महाडिक मॅडम यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कठोर परिश्रम, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर शाळेतील तब्बल ५१ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील या दैदिप्यमान कामगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराज आदर्श विद्यामंदिर देवरुख नं.४ शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, शाळेने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button