चिपळुणात लाखोंची शौचालये वापराविना


गेल्या काही वर्षांचा विचार करता चिपळूण नगरपरिषदेने करोडो रुपये शौचालयांच्या उभारणीसाठी खर्च केले. आहेत. एक घर उभे राहिल इतके पैसे एका शौचालयावर खर्च होताना दिसतात. काही शौचालये तर प्रत्येकी ३५ लाखापेक्षा अधिकचा खर्च करून
साकारली आहेत. यातील यातील पाग बौद्धवाडी, पेठमाप, कानसेवाडी, उक्ताङ गोवळकोट आदी भागातील शौचालयांचा वापर सुरू झाला आहे. मात्र त्याचवेळी तयार करण्यात आलेले व तीन वर्षाहून अधिक काळ झालेले शहरातील बहादूरशेखनाका येथील वि. दा सावरकर मैदानातील शौचालय इतकी वर्षे पडून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button